Nojoto: Largest Storytelling Platform

New वयात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वयात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वयात.

Stories related to वयात

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

वयातील समजूतदार...🤗

read more
ती म्हणते ....
 वयोमानानुसार तू खूपच 
 समजूतदार आहेस..
पण अस आहे की...
  कधी कधी ...समजूत दारीचा
पण तोल जातो...कारण
तो वयात असतो..
 वयातील समजूतदार...🤗

ओम नमः शिवाय

कमी वयात केस सफेद होणार नाहीत , पांढरे केस काळे होतील, केस झुपकेदार होतील ! Kes Kale karne gharguti upay #शिक्षण

read more

Jitendra Shinde

एका हाँगकाँग च्या टिव्ही ब्रॉडकास्टर आणि चाईल्ड सायकालॉजिस्ट बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहलेले पत्र त्याचा मराठी अनुवाद. संकलन : डॉ. कृष्ण #Quote

read more

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों विषय विषय रोजचा विषय😅 आजचा विषय आहे निष्पाप कळ्या... निष्पाप लहान मुलींवर कोवळ्या वयात अत्याचार होतात. आज या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सोडा त्या निष्पाप कळ्या
जागवा तुमची माणुसकी
अजुनी पुरेशा न फुलल्या
जरा जाणिव ठेवा वयाची

उमलते आहे वय तयांचे
भयभीत डोळे पहा तरी
कोमलता त्या चेह-याची
हरवूनच बसली सोनपरी

तुमची क्षणाची वासना
पोरीच्या जीवाशी खेळते
आता भितीपोटी मलाही
स्त्री जन्म नकोसा वाटते

खेळू द्या माझ्या लेकीला
मनसोक्तपणे घर अंगणी
मात पिता निर्धास्त असो
आचरण ते लावा वळणी

जीवाला नुसता घोर असे
पोरीला सोडून जाता कुठे
बघता प्रदुषित समाजमन
चित्तास आराम नाही गडे

मुलांप्रमाणेच मुलींनाही
आता आपण वाढवू या
सुंदर, सुयोग्य वाढीसाठी
हा निर्भय भारत घडवू या सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
विषय विषय रोजचा विषय😅
आजचा विषय आहे
निष्पाप कळ्या...
निष्पाप लहान मुलींवर कोवळ्या वयात अत्याचार होतात.
 आज या

Sangeeta Kalbhor

#Chhuan लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड #शायरी

read more

Chandu Karale

हट्ट..!!!  सायंकाळ ती कित्ती ना गोड होती, पावसालाही तुझ्या रुसव्याची जोड होती. सळसळणारा वारा नि ते काळे भोर नभ दाटलेले, जणु काय अश्रु बनुन

read more

Dhanraj Gamare

जेवढ्या जागतिक संस्था बघत आहेत इच्छुकांचे फोन आले पाहिजेत कारण मला ७ वर्ष मी कारभार बघितला तुमचा फक्त थातुर मातुर काम करण्यात आले मी सर्व बघ #मराठीसंस्कृति

read more

Secret Quotes

समज खूप होती ज्या वेळी मूल खेळायला जातात त्या वेळी माझ्या डोक्यात परपंच्याचं वेडं होत, ज्या वयात लोकं समजले त्यात भूल अशी की काही जवळचे नाह

read more
धोका...
हा शब्द एक आहेत पण या मागे अर्थ
अनेक,,
कुणाचा काय कसला काय याचे रूप ही
अनेक,,
मलाही देतचं चालले सगळेच येथे अजून
एक गोष्टीत भेटणार तर दुःख का मानू,

दुःख तर तिथेच आहेत जिथे काही गोष्टी
दिसण्या आधी मरण का नाही आले,

तिथेही नशीब माझं धोकाचं देऊ लागलय पण
खात्री आहेत स्वतःवर स्वतः त्याच्या दारात
लवकरचं मी स्वतःहून जाईल,,
मरणाच्या त्या ठरलेल्या वेळे आधी मीही नशिबाला
धोका देऊन नक्की जाईल...

AS Patil✍️✍️— % & समज खूप होती ज्या वेळी मूल खेळायला जातात त्या वेळी
माझ्या डोक्यात परपंच्याचं वेडं होत, 
ज्या वयात लोकं समजले त्यात भूल अशी की काही जवळचे
नाह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
जबाबदारीचे ओझं हे असे ओझं आहे
जे वाढत्या वयानुसार वाढत जातं.
लहानपणी जबाबदारीचे ओझे होते ते अभ्यासाचे,
गुरुजनांनी चांगले शिकविले हे दाखविण्यासाठी उत्तीर्ण होण्याची जबाबदारी.
मोठे होताच कर्ता झालास असे ऐकावे लागल्यामुळे घराची जबाबदारी.
कर्ता, कमविता झालो म्हणून कामाची जबाबदारी.
वयात आलो म्हणून घरच्यांनी लग्न लावले दिली संसाराची जबाबदारी.
सुखी संसारात मुलांचे आगमन झाले,
त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी.
आई वडील वृद्ध झाले म्हणून त्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी.
मुले मोठे होत जाता त्यांच्या शिक्षणाची,भविष्याची जबाबदारी.
असे एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून
आयुष्याच्या संघर्षाशी मी चांगलाच लढत आहे. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #माझा_मी #bestofyqmarathiquotes

read more
आयुष्य गेले पूर्ण,माझ्यातला मी शोधण्यात,
पण आजपर्यंत न भेटलो माझ्यातला मी ह्या जगण्यात.
जन्मलो जेव्हा मी आईचाच होऊन राहिलो,
नि बाबांसोबत इतरांचाही होऊन गेलो.
भाऊ बहिणींनी ही हक्क गाजवला,
जाता शाळेत शिक्षकांचा ही हक्क झाला.
येता वयात जाणता झालो तर समाजाचा होऊन गेलो.
लावले लग्न घरच्यांनी तर बायकोचाही झालो,
थोड्यात कालावधीत बाप झालो तर मुलांचाही होऊन गेलो.
पूर्ण आयुष्य मी दुसऱ्यांचाच होऊन गेलो
स्वतःचा मात्र मी कधीच न झालो.
होते जितके आयुष्य तितकेच जगलो,
जाता जाता यमदेवाचा ही होऊन गेलो.
दाखवला सर्वांनी अधिकार मी सर्वांचाच झालो,
ह्या सर्वांचा होण्याच्या नादात माझा मी कधीच न झालो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा मी...
#माझामी
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile