Find the Latest Status about सोप्या रांगोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोप्या रांगोळ्या.
अल्पेश सोलकर
सगळ्या गोष्टी मला सोप्या वाटतात... पण निरोप घेणं खूप कठीण जात.. सगळ्या गोष्टी मला सोप्या वाटतात... पण निरोप घेणं खूप कठीण जात.. © अल्पेश सोलकर #निरोप
सगळ्या गोष्टी मला सोप्या वाटतात... पण निरोप घेणं खूप कठीण जात.. © अल्पेश सोलकर #निरोप
read moreअल्पेश सोलकर
काल ते जुन प्रेमपत्र...जे तिच्यासाठी लिहिल होत ते वाचत बसलो होतो.. अचानक हसायला आल.. की.. " त्यावेळी इतक्या सुंदर सौंदर्याची तारीफ मी सोप्या सरळ शब्दात करून बसलो होतो." काल ते जुन प्रेमपत्र...जे तिच्यासाठी लिहिल होत ते वाचत बसलो होतो.. अचानक हसायला आल.. की.. " त्यावेळी इतक्या सुंदर सौंदर्याची तारीफ मी सोप्य
काल ते जुन प्रेमपत्र...जे तिच्यासाठी लिहिल होत ते वाचत बसलो होतो.. अचानक हसायला आल.. की.. " त्यावेळी इतक्या सुंदर सौंदर्याची तारीफ मी सोप्य

read moregaurav
इवली ईवली पाऊले लाज गोजीरे वाट दावी..... नटली जशी पैठणी पांघरली ..... शालु हिरवा जणु हवेत फडफडी नटली वाटते.... डोंगर राई.... भेटण्या आला वरूण तुला कृपा जसा भाऊ शालु घेऊन आला.... हरलो मी त्या निसर्ग वन माळी भटकलो रस्ता..... दडुन तुझ्या कुशीत किती प्राण्यांचा हेवा..... जपणुक सर्वांची काळजी तुला..... दुर वरचा प्रवाह त्या नदिचा फेसाळले तोंड जसा खेळ मातीचा...... कित्येक जीव पोटभरणी खुप सारी..... सिनगार थाटला जणु भेटण्या येते ती वनराई...... हसत मुख करकमल खुणावती... दुरवरचा पाणथळा बोलावतोय मला सोबती...... पाहुना मी दुरवरचा गाईन गाणी जरासा मी बोलका..... बघुन सौंदर्य निसर्गाची अनोखी किमया...... नटलेला सह्याद्री कडा खुणावतो मला हसतोय गाली.... पाहुनी तुला सुंदर प्रकाश मनी.... कवेत घेण्या आसमान भ्रमंती ..... धुक्यात तु लपला तुला कोण गवशी..... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_इ #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade 😇पावसाळी निसर्ग लिलया सोप्या
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_इ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade 😇पावसाळी निसर्ग लिलया सोप्या #Nature
read morePrerana Jalgaonkar
चिमणी उड...कावळा उड... असं म्हटलं तर बालपणी चिमणी कावळे काय अगदी घाईघाईने हत्तीही उडायचे... आता मोठ्ठं झाल्यावर चिंता उड म्हणून कंठशोष केला तरीही हट्टी चिंता उडत नाही... बालपण तुझी नाळ काही केल्या सोडवत नाही... --प्रेरणा शुभ संध्या मित्रहो दिवाळी च्या मला आठवते ते म्हणजे माझे बालपण आधी गोष्टी किती सरळ, सोप्या आणि मजेशीर असायच्या... आताचा विषय आहे प्रिय बालपण.
शुभ संध्या मित्रहो दिवाळी च्या मला आठवते ते म्हणजे माझे बालपण आधी गोष्टी किती सरळ, सोप्या आणि मजेशीर असायच्या... आताचा विषय आहे प्रिय बालपण.

read moreyogesh atmaram ambawale
भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी, जे असते कित्येकांच्या मनात. भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात, रोजच्या वापरातील शब्दांशिवाय दुसरे शब्दच मला सुचत नसतात. मी फक्त प्रयत्न करतो आपल्या भावना मांडण्याचा साध्या सोप्या पद्धतीत आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा. चुकलो असता कुठे आपण सहकार्य करावे लेखक,कवी जरी नसलो मी माझ्या प्रयत्नात मला मदत करावी. आवड होती लिहिण्याची म्हणूनच हे प्रयत्न करतो, युअर कोट मिळाला नसता तर कदाचित मी ही दिसलो नसतो. माझे लेखन.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द भले ही काव्यात्मक
माझे लेखन.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द भले ही काव्यात्मक
read moregaurav
गुढी उभारली हो गूढी उभारली.... माय नेसली लुगड काठापदरी.... उंच उंट गुढी हर्ष मोठा..... मराठी परंपर जपण्या ..... चैत पालवी अंकुर नवे जन्मले..... बळीराजाने नंदि औक्षिले.... आज दिनी मुहर्त शुभ आले.... नांदो आरोग्य धन पैका ... सुखी आसो बळीराजा..... नांदो घरो घरी आनंदी दिनी.. मोहुनी परंपरा मराठी सणाची...... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गुढीपाडवा२०२२
read morepooja d
सोन्याचा आनंद उभा दारी। उपड्या तांब्यात, तो साचून ठेवी।। थोडा गोड, थोडा कडू। चला आज, आनंदाची गुढी उभारू।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गुढीपाडवा२०२२
read morevaishali
गुढी आपल्या नात्याची त्याला जोड विश्वासाची गुढी आपल्या संस्कृतीची त्याला जोड संस्काराची गुढी आपल्या एकतेची त्याला जोड भावनेची गुढी आपल्या आरोग्याची त्याला जोड सुरक्षिततेची चला गुढी उभारू प्रेमाची संयमाची , शांतीची चला गुढी उभारू आनंदाची सन्मानाची अन् त्यागाची शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा

read more