Nojoto: Largest Storytelling Platform

New अशी कोणती वस्तू आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अशी कोणती वस्तू आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अशी कोणती वस्तू आहे.

Stories related to अशी कोणती वस्तू आहे

    LatestPopularVideo

Samadhan Rathod

ही कोणती फॅशन आहे #krishna_flute #nojotovideo #Life_experience

read more

Atul Khadke

अशी गर्लफ्रेंड आहे का तुमची #Comedy

read more

Hrushi

अशी आहे ती 🥰 #Flower love #kavita #pream #मराठीकविता

read more

viraj gosavi

सजावट वस्तू #मराठीसंस्कृति

read more

Mrunali Parkar

शिव अशी एकमेव ताकद आहे जी.. वाईट प्रवृत्ती ला शमवू शकते.

read more
एक तर पुण्य असावे लागते.. किंवा कठोर भक्ती 
तेव्हा कुठे तुमची कृपा प्राप्ती होते 
तुम्ही एव्हडे स्वस्त नाहीत हे मला माहित आहे 
पण मला तुम्हाला कुठे विकत घ्यायचे आहे? 
तुमचे ध्यान कोणी तोडू शकत नाही.कारण तुमचे रुद्र रूप कोणाला पेलवणारे नाही.. हीच प्रार्थना करते तुम्हाला कि आता तुमची जागे होण्याची वेळ आली आहे.. तुम्ही निद्रिस्त नाहीत ह्याची जाण आहे.. पण प्रकृतीला आज तुमची खरी गरज आहे. तुमची ती शक्ती आहे आणि आज ती एकटी आहे. राक्षसी वृत्ती तिला जाच देत आहे..कलियुगाची आता परिसीमा झाली आहे.. तुमचे येणे आता अनिवार्य आहे... शिव प्रकट व्हा आणि तुमच्या शक्तीला साथ द्या !🙏ओम नमः शिवाय 🙏 शिव अशी एकमेव ताकद आहे जी.. वाईट प्रवृत्ती ला शमवू  शकते.

Nil Khatal

जिचं सावरणं सुंदर आहे आणि विस्कटणं त्याहून विलक्षण अशी ती ...! . . . . #Dearwife #story #nojotophoto

read more
 जिचं सावरणं सुंदर आहे आणि विस्कटणं त्याहून विलक्षण अशी ती ...!
.
.
.
.
#Dearwife

अल्पेश सोलकर

सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. #alpeshsolkar #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
सध्या अशी कोणी नाही
..
अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. सध्या अशी कोणी नाही
..
अजून तिलाच आठवून लिहितो आहे..
#alpeshsolkar #yqtaai 
#bestyqmarathiquotes

Anil Awathere

'अशी ती'

read more

अल्पेश सोलकर

नको हात लावू जखमेला..जखम नवी आहे.. वेदना पळून जावोत सगळ्या.. अशी फुंकर हवी आहे.. #alpeshsolkar #yqtaai #मराठी #जखम #फुंकर

read more
नको हात लावू जखमेला..जखम नवी आहे..
वेदना पळून जावोत सगळ्या.. अशी फुंकर हवी आहे.. नको हात लावू जखमेला..जखम नवी आहे..
वेदना पळून जावोत सगळ्या.. अशी फुंकर हवी आहे..
#alpeshsolkar #yqtaai #मराठी #जखम #फुंकर

SK

येईल अशी वेळ #poem

read more
येईल अशी वेळ,
जेव्हा शोधणार तु मला,
पण काही केल्या शोधुनही,
मी सापडणार नाही तुला..

येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्यास आतुरशील तु मला,
पण खुप प्रयत्न करुनही,
मी भेटू शकणार नाही तुला..

येईल अशी वेळ,
जेव्हा एकांतात आठवशील तु मला,
पण तुझे ओघाळणारे अश्रु पुसायला,
मी जिवंत दिसणार नाही तुला.. येईल अशी वेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile