Find the Latest Status about करण्याच्या गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करण्याच्या गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
Suchita Kulkarni
आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता
Mission for Passion to change to INDIA
Pratik Patil Patu
इथं इथं बस रे corona... स्यानीटायझर लावतो ना... स्यानीटायझर पी... साबण खा... आणि कायमच मरून जा...! नव्या युगाच नवं गाणं इथं इथं बस रे corona #bestmarathiquotes #yqtaai #childhood #coronavirus #coronatimes
Vinod Umratkar
आली दिवाळी आली आनंदाचे गाणं गात प्रकाशाच्या सोबतीने सुखाची होईल बरसात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आली दिवाळी आली आनंदाचे गाणं गात प्रकाशाच्या सोबतीने सुखाची होईल बरसात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #दिवाळी #nojotomarathi