Find the Latest Status about पारंगत असणे वाक्प्रचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पारंगत असणे वाक्प्रचार.
Kailash Yede
मिलन हि जरुरी नहीँ इश्क़ के सफर मे.. बिछड़ना भी जरुरी है इश्क़ मे पारंगत होने के लिए... ©Kailash Yede पारंगत #standAlone
Vin's Bansode
तुझे उत्तर तयार आहे माझा प्रश्न अजून नाही शब्दाला सार्थ अर्थ आहे बेअर्थ प्रश्न माझा नाही सरता वेळ किती जातो परतीचा वेळ येत नाही अधोरेखित करून ठेवले सारे महत्वाचे काही उरले नाही शब्दांना कैक लावून दिले एक नि दोन राहिले नाही द्वंद्व उमटून फिकट झाला तुला आता तो दिसणार नाही कुठल्या विश्वात तू आहे मला जाण अजून नाही @kavi_graj #असणे साधे काय होते
Deepak Badade
तुझ्या समोर नसण्यापेक्षा, गोड जुन्या आठवणीत असणे जास्त त्रास देते .. तुझे असणे..😍😍 #marathi #आठवण #DeePraj
sneha
. प्रत्येक नात्यांमध्ये दोनही गोष्टी खूप महत्वाच्या असतात पैसा आणि प्रेम, पैसा नसेल तर जगणं अशक्य असते, आणि पैसा खूप असेल आणि प्रेमच नसेल तर ते नात टिकनही अवघड असते म्हणून दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे पैसा आणि प्रेम. ©sneha पैसा आणि प्रेमाचं संतुलन असणे खूप गरजेचं आहे आयुष्यात. #nojotto
dsp motivation
स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते.
Swapnil Parab
dsp motivation
योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे ... योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे ...
yogesh atmaram ambawale
साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे, बायकोवर जीवापाड प्रेम असणे. त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वतःच्या बायकोवर असणे. 😄😀😉🤣 थोडी मस्करी..😀 #yqtaai #yqmarathi #हास्य_व्यंग्य #मस्करी #बायकोसाठी साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे, बायकोवर जीवापाड प्रेम असणे. त्या
dsp motivation
जिंकणे म्हणजे सर्व काही नव्हे तर जिंकण्याची इच्छा असणे हे होय.. जिंकणे म्हणजे सर्व काही नव्हे तर जिंकण्याची इच्छा असणे हे होय.. #motivational quotes