Nojoto: Largest Storytelling Platform

New नात्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नात्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्यात.

Stories related to नात्यात

    LatestPopularVideo

Vilas Bhoir

बंध नात्यातले! #poem

read more
आठवणारे क्षण असे
धुक्याने पांघरलेले होते,
बघता बघता विरुन जावे 
असे नात्यातले बंध होते!   

कधी थोडं येईल सुख 
कधी थोडं येईल दु:ख
आठवणींचे असे कोडे 
मनामध्ये फिरत होते, 
बघता बघता विरुन जावे 
असे नात्यातले बंध होते ! बंध नात्यातले!

pournima sadavarte

#"नात्यातील दुरावा " कविता #allalone

read more
"दुरावा हा असा कसा....
आणी तुझ्या माझ्यात हा आलाच कसा??
नाती घट्ट असतात, ती फक्त
जपावी लागतात.....।।
अपूर्ण राहते ते नाते...
कधी जोडली स्वार्थासाठी...
आणी ते बंधन नसते कधी..।।

आठवणींच्या ओंजळीत हरवून जायचं...
मागचे सगळे विसरून पुढे चालायचे...
न बोललेले शब्द भयानक असते...
ज्याला समजेल त्याच्या हृदयाला भिडणारे असते....।।
दुरावा--असाच असतो हे नशीब नाती जोडण्याची पुन्हा ठरवतो...
नको असलेल्या त्रासातून स्वतः ला मुक्त 
करायचे.....
बांधलेल्या बेडयांना स्वतः तोडायचे असते....।।
खरचं ,दुरावा खरच गरजेचा असतो...
तो पुन्हा एक मेकांना जवळ आणतो...
पुन्हा नाते जोडतो....
आणि पुन्हा नात्यात विश्वास जपतो.....।।"

©pournima sadavarte #"नात्यातील दुरावा "
कविता

#allalone

pavan pol

swapnil Gavhane

नात्यातला विश्वास 😍💯

read more
आयुष्यात आपली माणसं नेहमी आपलीच असतात....!!
जी आपली नसतात ती कधीच आपली नसतात....!!
ती फक्त दाखवून दायचा प्रयत्न करतात की मी तुमचा आहे....!!
                  
                      -swapnil_@h_26 नात्यातला  विश्वास 😍💯

kalyani Pawar.

पैलतीरी भेटुनी.. मौन रंगले नात्यातले.. #story MarathiKavita #NojotoMarathiKavita

read more

Mayuri ghag

 #sweetness_thinking #नातं  #नात्यातला_दुरावा #जिवाभावाची_माणसं  #जिवाभावाच_सखं_नातं #love #relationshipgoals

Secret Quotes

खूप छेळतय नशिब नात्यातील बंधनात गुंफूनी आज या जिवाशी...

read more
जीवन हे आधीच कोड बनवलय
अजून का हे कोडे...
एका थकलेल्या जिवाशी का खेल
हा नियतीचा,,
जिथे आधार हवाय देहाला तिथे
अडथळा नातीचा..
कासावीस होतो आज हा देह
झिजताने..
असं झालंय की आता सोडावा हा डावं
या मातीत जन्मोजन्मिचा...? खूप छेळतय नशिब नात्यातील बंधनात
गुंफूनी आज या जिवाशी...

Kunal Salve

#परिपक्वता असावी नात्यात बस इतकंच ! 😊

read more
जवळीक साधावी ती मनाची
नसावी ती वासना तनाची 
असावी तहान फक्त भावनांची 
आणि वाहावीत मग आसवं सुखांची !  #परिपक्वता असावी नात्यात बस इतकंच ! 😊

Supriya Yewale

#HeartfeltMessage नात्यातला गुंता दोघांनी सोडवायला पाहिजे 💯🤞📑✍️ #मराठीविचार

read more

Diksha Wardhe

दिवाळी साजरी करू दिवे लावूनी, नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी

read more
सणाचा मान आहे फराळाच्या ताटाणि,
नात्याचा मान आहे नात्यातील प्रेमाने.
साखरेचे गोड गोड आहे हे लाडू,
नात्यातील प्रेमाचा गोडावा वाढवू.
साखरेच्या पाकात गुलाब जाम सोडु,
दिव्याची ज्योत पेटवून आनंद वाढवू.
फराळाचे ताट आपल्या हातांनी सजवू,
नात्यातील रागाला जरास दूर हटवू.









 दिवाळी साजरी करू दिवे लावूनी,
नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile