Nojoto: Largest Storytelling Platform

New माणसाला उचकी का लागते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणसाला उचकी का लागते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसाला उचकी का लागते.

Stories related to माणसाला उचकी का लागते

    LatestPopularVideo

Kunal Salve

#उचकी 😋

read more
येतील जेव्हा तुला उचक्या 
समजून जा मीच असेल तुला आठवलं 
तुझ्या नवऱ्याला सांभाळशील,
नाहीतर तो बोलायचा, मी इथंच!
हे कसं काय घडलं ? 😋😍😘 #उचकी 😋

Supriya Yewale

बंद माणसाला जगायला शिकवतो #मराठीविचार

read more

somnath gawade

#माणसाचीच भीती येथे माणसाला

read more
माणसाचीच भीती येथे आज माणसाला..

जवळीक साधण्या उभा जन्म गेला
निसर्गाने असा काय खेळ केला?
आज दुरावा ठेवण्या  प्रत्येक सरसावला
माणसाचीच भीती येथे आज माणसाला...

सतत पायाला लावून भिंगरी
गतीलाही मागे सोडणारी
माणसांची गर्दी मिरवणारी
शांत कशी ही मुंबई नगरी..

आता कुठेतरी हे थांबले पाहिजे
  गर्दीचे लोंढे टाळले पाहिजे
स्वतः साठीच नाहीतर घरच्यांसाठीही
घरातच सुरक्षित राहिले पाहिजे.

 #माणसाचीच भीती येथे माणसाला

©vrem_lecture

किंमत मोजावी लागते #nojotophoto #Life_experience

read more
 किंमत मोजावी लागते

Kumar vishal

हुरहूर लागते.. #Love #poem

read more
मनातील हुरहूर तुझा असण्याने कमी होते.. तुझा जवळ माझा स्वास अवजड होते.. 
आहेस तु माझी प्रियानी, परंतु तुझी साथ मला कधी भीतीची वाटते..
सोडून तुला मी कसा ग जगावं .. 
तरी सुद्धा तुझ्याशी बोलायला हुरहूर लागते..

©Kumar vishal हुरहूर लागते..
#Love

Supriya Yewale

#angrygirl प्रेम माणसाला जिंकू शकतो प्रेम माणसाला हरवू शकतो💯🤞❤️🥺 #मराठीविचार

read more

nisha Kharatshinde

जगावे तर सर्वांना लागते #मराठीकविता

read more

RJ कैलास नाईक

#अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे

read more
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते

नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते
इंस्टा-श्वास तू माझा 

बेगड्या या दुनियेत आहे  जो तो इथे स्वार्थी
त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते

का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर
पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते

नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली
बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते

एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास
सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे  लागते
        RJ कैलास #अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते

नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे

RJ कैलास नाईक

अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला

read more
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते
नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते

बेगड्या या दुनियेत आहे  जो तो इथे स्वार्थी
त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते

का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर
पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते
नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली
बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते
एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास
सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे  लागते अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते
नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला

Mugdha Mohite

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं… #Poetry

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile