Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नांची समाप्ती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नांची समाप्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नांची समाप्ती.

    LatestPopularVideo

Satvshila Sayali Mane

Jk

जीवन आहे एक प्रवास नव्या स्वप्नांची असते आस धराल जर प्रयत्नांची कास होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास या जीवनाच्या मार्गावर असतील कित् #मराठीकविता

read more
जीवन आहे एक प्रवास 
नव्या स्वप्नांची असते आस 
धराल जर प्रयत्नांची कास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
असतील कित्येक विखुरलेले काटे 
त्या काट्यांवर चालून जेव्हा 
तयार होऊ आपण, निर्भीडपणे चालण्यास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
भेटतील अनोळखी नाती  
त्या नात्यांमधुनी जेव्हा,
निर्माण  करू आपण, ओळख खास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
येतील अनेक अडथळे 
तर कधी दुःखाची वादळे 
जेव्हा झेलू समर्थपणे, आपण या संकटास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
भेटतील कधी दुष्ट लोकं  
जे घेतील हिरावून आपला हक्क  
जेव्हा तयार होऊ आपण, जिद्दीने त्यांच्याशी लढण्यास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर
यशस्वी आपण होण्यासाठी 
मिळतील आपणास अनेक संधी
तेव्हा न डगमगता, आपण जेव्हा भिडू गगनास    
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 


- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk जीवन आहे एक प्रवास 
नव्या स्वप्नांची असते आस 
धराल जर प्रयत्नांची कास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
असतील कित्

Kunal Salve

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
यादी माझ्या स्वप्नांची मी जाळून टाकावी 
प्रत्येक     स्वप्नात    तुझं   नाव   नकोय 
आता ही जबाबदारी मी हृदयाला न देता,
खरंच मेंदूवर सोपवावी !
 शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्नांची धुसर वाट जरी असली 
तरी मला धडपडत का होईना चालायचंय
ऊन,वारा,पाऊस जरी आक्रमक असले तरी,
सकारात्मकतेची छत्री घेऊन त्यांना लाजवायचंय!

सोबती जरी नसले कोणी 
ना देवाला ना नशिबाला पुकारायाचंय
स्वतःच्या कर्माला औताला हाकून 
मला आयुष्याचं शेत पिकवायचंय ! सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
स्वप्नांची धुसर वाट..
#स्वप्नांचीधुसरवाट
हा विषय
kavyarutu 10 यांचा आह

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा. आताचा विषय आहे स्वप्नांची ताकद... स्वप्न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वप्नांचीताकद

read more
आता कळणार नाही कुणाला
पण एक दिवस नक्कीच कळणार
सगळ्यांना तुझ्या या स्वप्नांची ताकद

तेव्हा मग ते असेच करतील
तुझेच दाखले सांगून म्हणतील
करू नकोस कधीही स्वप्नांची परवड

उद्यावर मात करण्यास आज
स्वप्न सोनपंखी पहावेच लागतील
अन् जिद्द बाणवावी लागेल कणखर

कधी तरी तो रविराज ही मग
तुझीच आभा अस्मानी उजळेल
सर्वत्र दरवळेल जसा तुझाच परिमळ

परीस्थितीच्या चिवटपणावर
मेहनतीचे सखोल वार केल्यावर
धुळ अग्नीपथाची पसरेल आभाळभर शुभ संध्या मित्रहो 
लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे.
त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा.
आताचा विषय आहे
स्वप्नांची ताकद...
#स्वप्न

Abhishek Panchal

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
धावणाऱ्या या आयुष्यात
जबाबदारीचे जंगल घनदाट
त्यात नकळतपणे हरवलेली
माझ्या स्वप्नांची धुसर वाट सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
स्वप्नांची धुसर वाट..
#स्वप्नांचीधुसरवाट
हा विषय
kavyarutu 10 यांचा आह

अल्पेश सोलकर

क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे #yqbaba #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची
          ___________________

किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा 
इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची

किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा 
इथे भरतात का पोटे

अल्पेश सोलकर

पहाटे आधीच जाग सोसलेला त्रास आठवून देते.. आणि पहाट शांत झोप स्वप्नांची आस दाखवून देते..

read more
पहाटे आधीच जाग
सोसलेला त्रास आठवून देते..
आणि पहाट शांत झोप
स्वप्नांची आस दाखवून देते.. पहाटे आधीच जाग
सोसलेला त्रास आठवून देते..
आणि पहाट शांत झोप
स्वप्नांची आस दाखवून देते..

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
Download करून द्या हो
यादी माझ्या स्वप्नाची,कुणी।
माझ्या नशिबात तर 
Error च दाखवतो,नेहमी।
😁😁😁😁😁  शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
यादी माझ्या स्वप्नाची,की तुझ्या स्वप्नाची।
करावया पूर्ण सोबती, ही ताकद प्रेमाची।

तुझ्या नावे लपतात सखे,सारे दुःख माझे।
का? करू मी काळजी उगीच संकटाची।

रात्र माझी असताना,स्वप्न फक्त तुझे होते।
नुसतीच बदनामी झाली निष्पाप झोपेची।

स्वप्नातली सर्व यादी उतरवली कागदावर ।
कित्येक स्वप्ने ती अव्यक्त राहिली उशाशी।

मी तुझा सखे, माझे सर्वस्व तुला वाहिले।
इन्या म्हणे,आता राहिले माझे काय बाकी। शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu
loader
Home
Explore
Events
Notification
Profile