Find the Latest Status about तुझ्याकडून पाटील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याकडून पाटील.
Sangeeta Kalbhor
आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसतेच रे तुझ्याकडून मला काही हवं असणं.. आणि सांग ना..का असायला हवं काही तुझ्याकडून मला.. असंही आपलं शब्दांचं नातं..शब्दाशब्दांनी फुललेलं आणि शब्दांपुरतचं उरलेलं.. तसा मी माळलाय श्वास माझ्या श्वासात तुझा.. पण..पण...तुला हे कसे कळावं.. आणि तुला कळून यायला तरी मी कुठे हट्ट केलाय.. ठरवलेच होते तसेच आणि तसेच वागतेय मी.. शब्दांतून जगतेय तुला..शब्दांतूनच जगवतेय मला.. तक्रार..सांग ना कुठल्या गोष्टीची करु... तू ना कधी भेटलास मला ना कधी भेटणार... निर्विकार असं एक रुप तुझं जे शब्दाशब्दात मला गवसत..त्याकडे कशी बरं तक्रार मी करायची.. मला तरी नाही रे जमणार...मग काहीही झाले तरी.. तू मला तुझी मानतोस की नाही या फंद्यातही नाही पडायचे मला..कारण त्याने माझ्यात काहीही फरक पडणार नाही...तसूभरही... मी तुला मानते..मी तुला माळते एवढे बस आहे माझ्यासाठी आणि तुझ्यावर असलेल्या प्रीतीसाठी.. नकोचं भेट आणि नकोचं बोलणं थेट... शब्द आहेत की भाव व्यक्त करायला आणि तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करायला... आताशा मला कसलाही त्रास होत नाही रे..कसलाचं.. तू मला block कर अथवा unblock मी मस्त असणार आहे माझ्या विचारात ..माझ्या शब्दात ..ज्या शब्दात तू असणार आहेस.. तू नसूनही असणारचं आहेस शब्दात तेव्हा देहरुपाने असाणाऱ्या अस्तित्वापेक्षा निश्चल ,निर्विकार रुप मला भावतं..फक्त मी मग्न आहे ना याला महत्त्व आणि हेचं बघ माझं तत्व.. नको असताना झाली प्रीती आणि बसले मी चित्त तुला अर्पूण... आता यायला हवी अविस्मरणाची लाट जी मला माझेपण हरवून दूर घेऊन जाईल...क्षितीजापल्याड..जिथे जाणीवचं हरवून जाईल... माझी नसण्याचीही.. आणि उरणार नाही मग त ही तक्रारीचा जो तुझी तक्रार करु शकेल... कळत नकळत ..... पण ऐक हं... तू कितीही दूर गेलास किंवा लपलास कुठेही..तरी नाही कमी व्हायची माझी प्रीती जी माझ्यावरही नाही होऊ शकणार माझ्याच्याने कधीचं... कळेल का एवढे रे तुला..मी न सांगता न मागता देशील का माझ्या शब्दात माळण्याचा हक्क...जो मला हवा आणि हवाचं आहे....कायमस्वरूपी..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसत
राजकारण
सोलापुरातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ©राजकारण सोलापूर : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी १२९ पोलिस निरीक्षकांसह तब्बल २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात सोलापूर शहरातील
NY
☆☆Love is life When you fall in love With your best friend ..❣ योगिता पाटील #YourQuoteAndMine #nilofaryasmeenquotes Collaborating with Nikhil Patil Nilofar Yasmeen Collaborating with Yogita Patil Thanks
Rashmi Hule
ती जेव्हा केव्हा पाळीमधे असते रक्त शरीरातील भळाभळा जाते... जखमेतील रक्ताचे कौतुक असते पण तीच्या त्या रक्ताला मोल नसते रजस्वलेला मज्जाव करणारे कसे विसरतात त्यांचेही "शरीर" त्याच "लाल पावित्र्याचेच"बनलेले असते... जब जब वो अपने पिरीयडस् में होती हैं. खुन उसका बहता रहता है. छोटी सी जख्म का खुन निकलता है तो उसको नाजों से देखा जाता हैं. लेकीन उसके इस खु
Abasaheb Patil
ABASAHEB PATIL ©Abasaheb Patil आमचेकडे सर्व प्रकारचे शासकीय व निमसासकीय ऑनलाईन फॉर्म योग्य दरात भरून मिळतील. संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा व्हाट्सअँप वरून माहिती पाठवा ऑनलाईन
Manju Sharma
क्या है जिंदगी, समझ जाए तो सब कुछ है, और न समझे तो कुछ भी नहीं, कभी खुबसूरत ख्वाब है जिंदगी, तो कभी एक दर्दनाक हकीक़त, कभी विश्वास है जिंदगी, तो कभी हर पल मौत सी जिंदगी, कभी सब कुछ हासिल है एक पल में, तो कभी सब छूटता हो जैसे हाथों से, मानों तो जन्नत है जिंदगी, और न मानो तो नरक सी मुश्किल, पर कुछ भी हो खुदा की बहुत नयाब चीज़ है, ये जिंदगी है तो हम है ये नहीं तो हम कुछ भी नहीं। OPEN FOR COLLAB 🌷♥️ कविता लिखें. ✍️अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. “ भूषण पाटील “ जीने यह विषय सुझाव दिया है, अभिनंदन आपका 💐👍👌 श