Nojoto: Largest Storytelling Platform

New अंगणी माझ्या मनाच्या lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंगणी माझ्या मनाच्या lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंगणी माझ्या मनाच्या lyrics.

    LatestPopularVideo

Vilas Bhoir

अंगणी बरसल्या श्रावणसरी #citysunset

read more
नवी पालवी बहर नवा
श्रावणात वाहे बेधुंद हवा
सुन्या प्रहरी गार गारवा 
ऋतू नेसला शालू हिरवा 

वनात फुलले फुल फुलोरे
नटुन बसले रान गोजिरे 
क्षणांत हसरे लाजरे बुजरे
धरतीच्या कुशीत हिरवळ पसरे

हर्ष मानसी खेळ मांडला 
श्रावणात घन दिसे निळा 
सप्तरंगात रंगुनी रंग उधळला
रंगीबेरंगी इंद्रधनु नभी झळकला 

ऊन कोवळे मिरवीत पंखांवरती
पाखरांचे थवे आकाशी फिरती 
कुजबुज ऐकूनी गोड गोड ती
मंजुळ स्वर कानात गुंजती

झिलमिल झिलमिल सरसर सरी
श्रावणात डोलते विश्व अंबरी 
तुळस हसली लाजली मंजिरी
अंगणी माझ्या बरसल्या श्रावणसरी
      
                          ( अंगणी बरसल्या श्रावणसरी )
                        ~ विलास भोईर अंगणी बरसल्या श्रावणसरी 

#citysunset

Vilas Bhoir

माझिया अंगणी सुखाचा मोहर....... #poem

read more
मायेच्या मातीत रुजलेलं घर
आभाळाची छाया घालते पांघर 
तुळशीचे रोप शोभते सुंदर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

जाई जुईसवे मोगऱ्याची वेल
सुगंधी फुलांनी भरावी ओंजळ
उधळूणी गंध जाय नभपार
माझिया अंगणी सुखाचा मोहर

सांजवेळी रोज लागतसे दिप 
सदनाचे माझ्या मोहक हे रूप 
अनमोल सौख्य नांदते अपार 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नवख्या नात्यांची प्रीत उंबऱ्यात
जपलेली आहे संस्कारांची ज्योत 
पाहुनिया वाटे नवासा प्रहर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नजरेत सारे ओळखीचे झाले 
मनातले शब्द ओठांवर आले 
अंगावर येते वाऱ्याची फुंकर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

                     कवी - विलास भोईर 
                    ( माझिया अंगणी सुखाचा मोहर )

©Vilas Bhoir माझिया अंगणी सुखाचा मोहर.......

एक शेतकरी बिब्या

मी तर माझ्या मनाच्या अग्निकुंडातच जळत आहे..© ✍️कवि...बिभीषण गिरी, जागजी (उस्मानाबाद) #nojotovideo

read more

v m p

**मनाच्या आकाशात**

read more


मनाच्या आकाशात 

★★★★★ 




मनाच्या या उन्हा मध्ये पीरतिचि धूळ ग, 
साजऱ्या या रुपामंदी पीरमाची सुळ ग.


पाहुनिया रुपडं तूझ गालावर खळी माझ्या, 
एकटाच हसतोया बघ कोपऱ्यात उभा.


नजरला भिडली नजर रागाचा ग तूझा पारा, 
थोडा तरी वाहू दे ग माझ्या पीरतीचा झरा.


दिस रात फिरतो माग झपाटल माझ मला, 
निरागस हासन बघ शोभतय तूझ तुला. **मनाच्या आकाशात**

Akshay Tayde.

#कवी खुल्या मनाच्या

read more
खुद पे रखो विश्वास
कोई और काम ना आयेगा
चलता चल एकेला ही सही
मंजिल अपनी पायेगा #कवी खुल्या मनाच्या

वेदश्री कुलकर्णी

मनाच्या कोपऱ्यातला दरवळ...

read more

Patil Rajendra (8600895707)

मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...! #nojotovideo

read more

Arpit Dwivedi

#YourQuoteAndMine Collaborating with भावना मनाच्या ...

read more
चाहत बता देते तो क्या चाहत होती.....
उन्हें कोनसा हमारी बातों की आदत होती....!!
हुई पहचान फिर दोस्ती और फिर दुश्मनी साहब.....
मोहब्बत आसान होती तो कितनी राहत होती...!!!!
अर्पित द्विवेदी  #YourQuoteAndMine
Collaborating with भावना मनाच्या ...

Akthari Begum

Zara zara mehkti
Hae,zara zara chahekti 
Hae, hae pholein,inhein
Mehknein do,
Zara zara mehkti 
Hae,zara zara chahekti 
Hae. #lyrics #lyrics #lyrics #lyrics #lyrics #lyrics  #paidstory

Akthari Begum

Bnke sapna aa pahuncha
Raahun mein , ke mili hae
Jin se aage bdhne ki kuch
Aur ashayein, ashayein 
Bnke sapna aa pahuncha. #lyrics #lyrics #lyrics #lyrics #lyrics #lyrics  #paidstory
loader
Home
Explore
Events
Notification
Profile