Nojoto: Largest Storytelling Platform

New अलगद हळुवार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अलगद हळुवार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अलगद हळुवार.

    PopularLatestVideo

Jaymala Bharkade

अलगद❣️☺️ #मराठीकविता

read more
अलगद 

कुण्या कड्या कपारी
हे स्वर गुंजे अलगद
साद घालते मी अशी 
की मन डोले हे अलगद

होऊन कधी तुझी स्वच्छंद 
या पाणा फुलांमधे अलगद 
दव होऊनी मी बहरते
या नागमोडी वळणावर अलगद 

या धुक्यात हरवली कशी
कधी एकाकी कधी स्वानंदी
ती साद घालते मनाशी
तयाशी शब्द फुटे हे अलगद

©Jaymala Bharkade #अलगद❣️☺️

Hruturaj Pisal

मनातील अलगद बोचलेली खंत😌

read more
आपले आपल्याला किती आपलं समजतात ते आपल्या सोबत घडलेल्या घटनांमधूनच समजतं!! मनातील अलगद बोचलेली खंत😌

KALYANI SARWARE

आठवले ते दिवस की येत अलगद हसु😘😘

read more
mute video

Pratap Bharskar

किती अलगद एखाद्याच मन तोडायला जमत यार काही लोकांना.. #Quote

read more
ती म्हणत होती सावली सारखी सोबत राहील तुझ्या...
दोष तिचा नाही चूक माझीच आहे...
मीच विसरलो कि अंधारात आपली सावली सुद्धा सोबत नसते..

/-प्रताप भारस्कर किती अलगद एखाद्याच मन तोडायला जमत यार काही लोकांना..

Jyoti Chavan

काही व्यक्ति लाटासारख्या असतात,अलगद येऊन धडकतात अन विरघलून जातात.

read more
  काही व्यक्ति लाटासारख्या असतात,अलगद येऊन धडकतात अन विरघलून जातात.

gaurav

 तुझ्या वेणीतले फुल गळलेत सारे सडा पडला सकाळचा..
हळुवार सुगंधाने मालवला आनंदाचा सुमुख स्वच्छंदी मळा
स्पर्शुनी हळवा सकाळच्या प्रकाशात हरवला सारा..
शांत रूपात तुझ्या मनाचा गुप्तहेर उमल्या..
कळ्या तुझ्या की गंधाचा अंधक चक्षु मुखवटा ..
 मोती सांडलेत जसे उतु गेलेले शुभ्र मायेचे जाळे ते..
टोपलीत वेचावे कीती माझ्या उचंबळले ध्यानी सारे..
रांगोळी अंथरली जशी आखुनी आकृती शुभ्र फुल लटकलेला रंगीत गोंडा..
पाकळ्यांची नक्षी उमटली जशी हरवलेला शुभ्र हिरा..
पानांत लपलेला कधी तुटुनी जरी पडलेला अंथरूण भुईवरी सप्तरंगात निजलेला..
शांत तु अलगद हलका फुल निवडुन पडतो खाली..
लटकलेला आधारा तुझ्या दवबिंदवाचा टिपका..
उमलेला तु पारिजातका गंधात तुझ्या अनोख्या रूपांत आळवलेला..
शिंपले सांडले जसे समुद्राच्या किनारी नटवलेली नक्षी कोरलेली..
परीक्रमा तुझी जशी एक दिवसाचा पाहुना तु फुल की कळी..
गुंतलेला कधी फांद्यांच्या आडवश्याला लाजरे मुख करूनी शांततेत मालवलेला..
पाऊसाच्या थेंबानी स्वप्नांत डिवचलेला..
किती अलगद आळंगलेला तु त्या झाडाच्या कुशीतला..
सकाळचा फिरस्ता तु वाटेकरी सुगंधाचा..
बघुनी तुला लाजले मन जरासे सोबती पुष्प टोपलीतला..
मनावर ओढलेला शांततेचा तु सुगंधीत पडदा..
     #फुले   #पारिजात 

#मराठीकविता  #मराठीलेखणी 

#yqquotes  

#yqmarathi  #yqfamily

Mayur Pawar

अनोळखी शहरात कोणीतरी ओळखीच असावं स्वतःला सांभाळून आपल्याला सुद्धा जपणार अन्दोघांमधलं नातं अलगद घट्ट करणार . 😍❤️🤗✍️ #Love #mine #Lines w #Poetry #words

read more
अनोळखी शहरात 
कोणीतरी ओळखीच असावं स्वतःला 
सांभाळून आपल्याला सुद्धा जपणार 
अन् दोघांमधलं नातं अलगद 
घट्ट करणार . अनोळखी शहरात कोणीतरी ओळखीच असावं
स्वतःला सांभाळून आपल्याला सुद्धा 
जपणार अन्दोघांमधलं नातं अलगद घट्ट करणार . 
😍❤️🤗✍️ 
#love  #mine #lines #w

Sangeeta Kalbhor

यावी वेळ.. तू नेशील का त्या दूर....च्या गावी मला मखमली पायघड्यावरुन एकटक बघत बसुया एकमेकांना अलगद धरुन घालावास विळखा असा की #शायरी

read more
यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की
गलितगात्रे सुखावतील
नयनातील एकेक भाव
आपसूक हो म्हणतील
धरावास हुंदका ओंजळीत
टिपून घ्यायला अलगद
मीही सरसावेन पुढेपुढे
सावकाश तुला बिलगत
खट्याळ व्हाव्यात जाणीवा
श्वासांचा बसवून मेळ
कधी ,कधीतरी राजसा
यावी रे ,यावी तीही वेळ.....

मी माझी.....
27/01/2023

©Sangeeta Kalbhor यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की

Sangeeta Kalbhor

#Identity आयुष्य... प्रकाशाच्या वाटेने चालत रहावे कायम आपलेच आपल्यासाठी बनवून नवे नियम रहात नाही अंधार तसाही आयुष्यात ठाण मांडून #शायरी

read more
mute video

Shubhada

अंधार भेदून घेते किलबिल तेज शलाका अलगद व्यापून घेते काळोखलेल्या वाटा जणू साद देते जगावे असे सुखाच्या कडेला विसावू असे #nojotophoto

read more
 अंधार भेदून घेते 
किलबिल तेज शलाका 

अलगद व्यापून घेते 
काळोखलेल्या वाटा 

जणू साद देते  जगावे असे 
सुखाच्या कडेला विसावू असे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile