Nojoto: Largest Storytelling Platform

New पुढच्या वाटचालीसाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुढच्या वाटचालीसाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुढच्या वाटचालीसाठी.

Stories related to पुढच्या वाटचालीसाठी

    LatestPopularVideo

nitin bille

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

read more
'निरोप  आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

Abhishek V. Tundurwar

पुढच्या जन्मी मला मुलगी नको बनवू😞😞 #poem

read more

Akshay Sonar™

बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... #yqquotes #yqdidi #Godslove #Missing #Bappa

read more
सफ़र ये तेरा आज
फिर तू चल दिया
अगले बरस फिर आने के लिए बाप्पा
हमें अलविदा कह चला.. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या...
#yqquotes #yqdidi #godslove #missing #bappa

Secret Quotes

उरवरीत भाग पुढच्या टप्प्यात खरं बोलण्याची हिम्मत आणि खर ऐकाण्याची तयारी नसेल तर आपले आयुष्य जगण्यात ही काही तत्थ नाहीये....

read more
येथे राग सख्या नातलगांचा येतोय
तर शेवटी आम्ही परकेच की..
सहाजिक आहेत एक मेकांना एक मेकांचा 
राग येणं,
त्या शिवाय समजत नाही आपले कोण
आणि परके कोण, 
हेच तर जीवन आहेत वेळ ही प्रत्येक व्यक्तीची 
खरी जाणीव करून देते,
आज माझ्यावर आहेत तर उद्या दुसऱ्या वर असेल,
   AS Patil✍️ उरवरीत भाग पुढच्या टप्प्यात 
खरं बोलण्याची हिम्मत आणि खर ऐकाण्याची
तयारी नसेल तर आपले आयुष्य जगण्यात ही काही
तत्थ नाहीये....

umesh prakash salunke

#newday बोलताना खूप सोपं वाटतं तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो लाखमोलाचा वाटतो उद्या तोच अंगलट येतो आपल्या  बाबतीत घडले. तर पुढच्या पिढीला नड #poem

read more
बोलताना खूप सोपं वाटतं
तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो
लाखमोलाचा वाटतो
उद्या तोच अंगलट येतो
आपल्या  बाबतीत घडले. तर
पुढच्या पिढीला नडतो....

पहिलं प्रत्येकाला वाटतं असे 
आपलं नाणं चांगलं वाजतंय
पहिलं लोकांना हिंनवत असे
आज तेच आपल्याला सांगत सुटे
तु मला खुप बोलत असे
तेच तुला आज डोळ्यासमोर दिसे...

तुम्ही लोकांना उदाहरण देत होता
आज तुम्हाला प्रत्यक्ष पहायला भेटत आहे
त्याचं लोकांना तुम्ही स्वतः हुन बोलता
मी तुला बोललो होतो.आज ही उद्या
त्याचा आपल्या मनाला कळून चुकत आहे....

आपण सर्वं कुणाशी कसे वागता बोलता
पुढच्या वेळेस तेच लोकं आपल्याला दाखवून देतात
आपण चारचौघात कुणीही अपमान करतो
तोच माणूस पुढे जातो आपण मागे राहतो....

जसे तुम्हि पेरलं असेल तसेच उगवणार हे विसरू नका
निसर्गापुढे खुप लोकं गेले परंतु निसर्गाने कधीच तुम्हाला
वाऱ्यावर सोडले नाहीं.

बोलताना खूप सोपं वाटतं
तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो
लाखमोलाचा वाटतो
उद्या तोच अंगलट येतो
आपल्या  बाबतीत घडले. तर
पुढच्या पिढीला नडतो....

कधी ही कुणाला कमी समजु नका
सगळे आपलेच समजून पुढे चला
आपल्यासोबत त्यांना ही घेऊन चला #newday बोलताना खूप सोपं वाटतं
तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो
लाखमोलाचा वाटतो
उद्या तोच अंगलट येतो
आपल्या  बाबतीत घडले. तर
पुढच्या पिढीला नड

Medha Bhardwaj

वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहू द्या सदैव तुमची छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या🙏🤗 ganpat #News #Trending #Festival #ganpati #ganpatifestival #ganpatibappamorya #GanpatiBappa #visarjan #festivevibes #ganpativisarjan

read more

Vikrant Gosavi

मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का? सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल #yourquote #yqbaba #yqdidi #yqtales #yqdada #yqtaai #lifeinaline

read more
हे होत असेल का?

(Caption मधे वाचा मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला कधी असे प्रश्न पडलेत का?) मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का?
सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंदाज पायवाटांचा.. . #अंदाजपायवाटांचा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अंदाज पायवाटांचा घेऊन
मी पुढे चालत होतो.
काय असेल पुढच्या वळणावर
मनी अंदाज लावत होतो.
अंदाज येत नव्हता
ही पायवाट कुठे घेऊन जाईल.
योग्य ठिकाण मला मिळेल
की ह्या पायवाटेतच मी हरवून जाईल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

अंदाज पायवाटांचा.. .
#अंदाजपायवाटांचा

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

Vinod Umratkar

भेट तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला। वेगानेच गेला। पवनाच्या।। भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला। पुढच्या खांबाला। लाईनच्या।। #मराठी #yqmarathi #yqtaai #Helmet

read more
                  भेट

तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला।
वेगानेच गेला। पवनाच्या।।
                 भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला।
                 पुढच्या खांबाला। लाईनच्या।।
राहिली अधूरी। त्याची तिची भेट।
दवाखान्यात थेट। तो भरती।।
                  शेवटी तीच गेली।भेटायला त्यासी।
                  हेल्मेट सोबती।घेऊनिया।।
रस्त्यावरची भेट।दवाखान्यात झाली।
नुसती आफत आली।बिनकामा।।
                   वेग ठेवा योग्य। वापरा हो हेल्मेट।
                   दवाखान्यात भेट। नाही योग्य।।
सांगतो इतके। ऐका हो माझं।
हेल्मेटात डोकं। सुरक्षित।। 
भेट

तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला।
वेगानेच गेला। पवनाच्या।।

भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला।
पुढच्या खांबाला। लाईनच्या।।

Secret Quotes

आणि समोरची व्यक्ती गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची त्या व्यक्तीला काहीच गरज नसते, त्या नात्यात

read more
प्रेमात दोघांमधे झालेले गैरसमज
हे नेहमी चांगले आणि गोड चं ठरतात,
ते नातं अजून भक्कम बनत आणि ते
गोड गैरसमज दूर झाल्यावर त्यात
अजून प्रेमाचा गोडवा वाढतो, अजून
मजबूत विश्वास निर्माण होत असतो,
पण दोघांमधे जर तिसरा कोणी आला
तर ते नातं कितीही घट्ट असेल तरीही
त्यात दरार पडायला वेळ लागत नाही,
जर अस काही झालं तर ते गैरसमज
त्या नात्याला आतून पूर्ण खोकला करून
टाकतात, ते गैरसमज दूर केले तर ठीक
नाहीतर त्यात दुसऱ्याच्या मनात पोचवणारे
असंख्य वादळ त्या व्यक्तीला आतून पूर्ण
खचून टाकतात..
   AS Patil✍️ आणि समोरची व्यक्ती
गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा
तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची
त्या व्यक्तीला काहीच गरज नसते,
त्या नात्यात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile