Nojoto: Largest Storytelling Platform

New चिनी कॅलेंडर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चिनी कॅलेंडर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिनी कॅलेंडर.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवी सुरुवात... #नवीसुरुवात #नवीसुरुवात2020 चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नवा भिडू नवे राज्य म्हटले की
डाव अर्धवट सोडून पुन्हा नव्याने खेळायला जी मजा येते,
तशीच मजा इथे आणूया नवे वर्ष,नवे कॅलेंडर ह्यांना आपण नवे भिडू नवे राज्य समजून नवी सुरुवात करूया.
आणि ह्या नव्या वर्षाच्या डावात 
लवकर बाद न होता मोठा डाव खेळूया. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नवी सुरुवात...
#नवीसुरुवात 
#नवीसुरुवात2020
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मी आत्मनिर्भर.. #मीआत्मनिर्भर चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.#Collab #yqtaai हा वि #YourQuoteAndMine

read more
बस झाली नोकरी चाकरी आता स्वतःच काही करणार.
उतरून धंद्यात मी ही आता फक्त भारतीय सामान विकणार.
माझा मान,स्वाभिमान ना आता मी गमावणार,
ओळखुनी आत्मशक्ती आता मी आत्मनिर्भर होणार.
सोडुनी साऱ्या चिनी वस्तू आपले भारतीय बाजार गाजवणार.
व्हावा देशास अभिमान आपला असे काही मी घडविणार. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
मी आत्मनिर्भर..
#मीआत्मनिर्भर

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.#collab #yqtaai 
हा वि

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या वर्षाचा शेवटचा दिवस... #हावर्ष चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with

read more
प्रत्येक वर्षाचा शेवटचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास असतो,
कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो.
ह्या वर्षाचा शेवटचा दिवस ही तसाच आहे,जसा नेहमीच असतो,
रोज सारखेच सकाळी उठणे,ऑफिस ला जाणे संध्याकाळी कामावरून परत येणे.
आजच्या दिवसात फरक फक्त इतकाच आहे,
वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सुट्टी तेवढी लवकर झाली आहे.
मग काय सुट्टी सार्थकी लावायचं ठरवलं,
नि सौ च्या ऑफिस ला जाऊन तिला सोबत घेऊन आलो.
येता येता बाजारात गेलो,आईचा वाढदिवस साजरा करायला केक घेऊन आलो.
आणि नेहमी प्रमाणे गाजर घेतले,नववर्षाच्या स्वागताला,
वर्षाच्या शेवटच्या रात्री गाजर हलवा लागतो आम्हाला सेलिब्रेशन ला.
अशा प्रकारे ह्या वर्षाचा दिवस ही तसाच गेला जसा रोजचं जातो,
तरीही आमच्यासाठी हा दिवस खास असतो 
कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो.
आता उद्या नवीन वर्ष,बदलणार ते फक्त कॅलेंडर आहे,
बाकी नेहमीसारखाच दिवस नेहमी सारखीच रात्र राहणार आहे..
(असो...नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे 
या वर्षाचा शेवटचा दिवस...
#हावर्ष 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with

Parul Sharma

पन्नों की दीवारों पर गुदी परत दर परत चिनी दब गयी किताबोें में बेबस सी मेरी कविताएँ। बेचूतो कोई मोल नहीं तोलू तो दो तोल नहीं न सुनने को क #दिल #nojotoofficial #2liner #nojotohindi #nojotoquotes #चाँद #कागज #पागलपन #kalakash #panchdoot_social #पन्ने #TST #likho_india #तारों #NojotoWODHindiquotestatic #Emotionalhindiquotestatic

read more
।।मेरी कविताएँ ।।
 पन्नों की दीवारों पर गुदी
परत दर परत चिनी
दब गयी किताबोें में 
बेबस सी 
         मेरी कविताएँ।
                           बेचूतो कोई मोल नहीं 
                           तोलू तो दो तोल नहीं 
                           न सुनने को कोई श्रोता 
                          न देखने को कोई नयन ही
                           बस रद्दी भर है 
                                     मेरी कविताएँ ।
(Full poem in caption ) पन्नों की दीवारों पर गुदी
परत दर परत चिनी
दब गयी किताबोें में 
बेबस सी 
मेरी कविताएँ।
बेचूतो कोई मोल नहीं 
तोलू तो दो तोल नहीं 
न सुनने को क

sandy

*5 :6वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* - 1)ना शिवस्मारक तयार झाले 2) ना वाड्रा जेलमध्ये गेला 3) ना राममंदिर झालं 4) ना विश्वगुरु झालो 5) #Quote #nojotophoto

read more
 *5 :6वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* -

1)ना शिवस्मारक तयार झाले
2) ना वाड्रा जेलमध्ये गेला
3) ना राममंदिर झालं
4) ना विश्वगुरु झालो 
5)

sandy

दिवाळीच्या पंधरा दिवस आधी घराघरात खमंग वास सुटायचे एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे लाडू चिवडा चकली करंज्या कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या आक #story #nojotophoto

read more
 दिवाळीच्या पंधरा दिवस आधी 
घराघरात खमंग वास सुटायचे 
एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे 
लाडू चिवडा चकली करंज्या 
कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या

आक

sandy

येळ अमावस्या - आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा #nojotophoto

read more
 येळ अमावस्या -
आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile