Find the Latest Status about धुंद झाला तुझा दरबार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धुंद झाला तुझा दरबार.
Arora PR
धुंद तो यहां की छट चुकी. पर ये वहा अवश्य होगी जहाँ तुम्हे जाना है ये जिंदगी इस धुंद की ही पैदाइश है और उसे धुंद मे ही इसे निर्वाण को पाना भी है ©Arora PR धुंद
nitin kumar
कही धुंद मे खो गया हैँ. हुनर मेरा. जब से पैसे कमाने की. दौड़ मे लगा हु! ©nitin khatarker धुंद #Suicide
Rohini Pande
*धुंद झाली आज प्रीत* वनी ती कलिकांसवे झाली अशी अलंकृत , मोहरली कळी-कळी धुंद झाली आज प्रीत..१ बघ सख्या रे भ्रमर गाली हळूच हसतो, धुंद कमलकोशात रतिरंगी रमण तो..२ पर्ण पटली कळी ती सलज्जत्वे डोकावली, धुंद होता आज प्रीत रवीस्पर्शे मोहरली..३ दवबिंदू ने नटली सुकुमारी पल्लवली, तिजसवे वाऱ्यानेही मोदे गिरकी घेतली..४ धुंद झाली आज प्रीत निसर्गात अंकुरली, रविकिरणांच्या सवे पानोपानी ती झरली..५ रोहिणी पांडे धुंद झाली आज प्रीत
Rajendrakumar Shelke
*धुंद जीवनी...!* ***************** वेड्या मनाला असे *वाटले,* तुझ्याच साठी जीवन *आले.* आज कळीचे फुल *उमलले,* हिरव्या रानी बहरत *गेले.* निळ्या आकाशी घेऊ *भरारी,* प्रेमात मला तू दे *ललकारी.* सांज सकाळी अवचित *येता,* नाजूक पावले हळू *टाकता.* ---–------–-- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* --नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke धुंद जीवनी💐💐
Varsha Patil
मन धुंद पावसाळी बैचेन आठवांनी वारा ऊनाड भारीच लपतो दऱ्या डोंगरी साज हा क्षितीजा सप्तरंगी इंद्रधनुचा दवबिंदू चे तोरण पावसाच्या स्वागता लाल पिवळे गुलाबी फुल बहरी पानोपानी रंगीत शालू लेवूनी धरा सजली ही फुलांनी साद घाली हा निसर्ग भुलवी मनामनाला सहा ऋतूंचे हे सोहळे सृष्टिरूप हे आगळे कविता---मन धुंद पावसाळी
#_अल्फ़ाज़_#
मेरे महबूब ने दरबार सजाया है, बीते दिनों को फिर याद दिलाया है, थामे रहना इसी कदर, मेरे हाथों को, ये कह कर पता नही वो, क्यू मुस्कुराया है, #_अल्फ़ाज़_# #दरबार