Find the Latest Status about जोडलेले नाते पांडुरंगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोडलेले नाते पांडुरंगा.
Dhananjay(dhanuj) Sankpal
. . ©Dhananjay(dhanuj) Sankpal #विठ्ठला #पांडुरंगा #शायरी #धनूज
#विठ्ठला #पांडुरंगा #शायरी #धनूज #मराठीशायरी
read moreJaymala Bharkade
हे पांडुरंगा वावरताना विश्वात या आस तुझी असे या मना ठायी ठायी वास तूझा जगात हे रुखमाई चा विठ्ठला प्रहरी च वेळी फुलांच सडा तयाच सुगंध दरवळे या वनात पाहुनी विश्वाची लीला भास तुझाच या मना लीला तुझी अपार हे पांडुरंगा भक्तीत तल्लीन होऊन भक्तगण सारे गाती तुझी अभंग एकमुखाने न कुणी थोर तूझ्या समवे देवा आनंद तूझ्या भेटीचं वसे हृदयीं सर्वांचं वारीत नसे उन्हाची झळा कुणा फक्त तूझ्या भेटीची लळा खुलू दे सुखाचे हास्य त्या मुखा तू विश्वा च धर्ता हे पांडुरंगा वास तुझा असे माणसाच्या हृदयी मनोमनी पंढरी तुझी एकची मागणे माझे पेटू दे शिक्षणाच्या वाती घरोघरी नी मिटू दे श्रीमंती गरिबी ची ही दरी, हे पांडुरंगा जर मी असती पुंडलिकाच्या जागी दिले असते पुस्तक तूझ्या हाती तु तुझ नवरूप धारण कर ना देवा पटली असती महती तयाची या जगा हे पांडुरंगा...! ©Jaymala Bharkade हे पांडुरंगा ❤️🙏☺️
हे पांडुरंगा ❤️🙏☺️ #मराठीकविता
read moreShravan Goud
ले हरि का नाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा। ले हरि का नाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा।
ले हरि का नाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा।
read moreShahaji Chandanshive
नाते संसार माझा मांडण्या तुझा आज मोडू नको सप्तपदीचे नाते तुझे माझ्यासाठी तोडू नको ... मी असा वाऱ्यावरी सोबतीस तू येवू नको कालच्या त्या दिसांसाठी आता तू झुरु नको ... जुळणार नां नाते इथे आता जन्मांतरीचे प्रतीक्षेत त्या रात्री आता तू जागू नको ... आठवणीसवे मी आता जाईन दूर तुझ्या नियतीचा शाप मला आज तू टाळू नको ... स्वप्नं एका घरट्याचे होते तुझे नी माझे भंगलेल्या क्षणांना आता उरी तू बांधू नको ... ***** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive नाते
नाते
read more