Nojoto: Largest Storytelling Platform

New relationship tips in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about relationship tips in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, relationship tips in marathi.

Stories related to relationship tips in marathi

    LatestPopularVideo

Sambhaji barbole

DJ song

Poonam Albeli

अश्लेष माडे (प्रीत कवी )

हा खेळ चालला आयुष्याचा
जसा ऊन पावसाचा
कुणी दुःखी अनं कुणी आनंदी
शरीर जरी सारखा हाडामासाचा...

नको इथे गर्व कोणाला कशाचा
ज्यामुळे तुटेल बंध नात्याचा
मिळून मिसरून जगावं साऱ्यांनी 
आयुष्य नको इथे एकट्याचा...

कुणी सोडतो गाव शहर अनं घर
सोडलं जरी तरी दुरावा नको नात्याचा
होतील गैरसमज अनं भांडण एकमेकांत जरी
त्यांनी उदाहरण घ्यावा न फाटणाऱ्या पाण्याचा...

सगळ्या आनंदाचा ही विसर पडतो
जेव्हा एक क्षण येतो दुःखाचा
म्हणून विसरून सगळं जगावं प्रेमाने
अनं अनुभव घ्यावा त्या सुखाचा...
Ashlesh Made
अनेक माणसं दुःखी ह्या जगात
कारण मोहापायी त्याग नात्याचा
स्वार्थापोटी तुटतात अनेक खरी नाती
अनं घात होतो इथे विश्वास अनं प्रेमाचा...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #friends #marathi #MarathiKavita #Relationship

Abhi Shirodkar

# Relationship Quotes # Marathi Motivational Status

read more

dhanashri kaje

आपल्या आयुष्याला आधार 
देतात ती नाती आपल्या प्रत्येक 
क्षणांन सोबत असतात ती नाती
एकटे जरी पडलो आपण तरी 
आयुष्यभर सोबत करतात ती नाती 
 #love #relationship #marathi #quote  #paidstory

Laxmi Gondchar

#alone #firstquote #marathi relationship❤ #Life_experience

read more
कधी - कधी
बोलायला कारण शोधायची गरज पडायची...
आणि
कधी ,
न बोलायला...! #alone #firstquote
#marathi
#relationship❤

Deo Hansda

motivational tips in hindi #Motivational

read more

muskan.7867 love tips

#Love tips in all

read more

muskan.7867 love tips

#Love tips in all

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile