Nojoto: Largest Storytelling Platform

New गरगर ते बाई जात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गरगर ते बाई जात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गरगर ते बाई जात.

    LatestPopularVideo

Mrunali Parkar

प्रेम जर खरे असेल तर ते कधीच सोडून जात नाही ♥️

read more
खोल दरी होती खाली... जिकडे मी खेचत जात होते.. का कुणास ठाऊक 
भय मला वाटत न्हवते.. कळत न्हवते 
तुझा हात निसटला माझ्या हातातून तर 
माझे अस्तित्व काय  राहणार होते.. 
पण अशी काय जादू झाली.. मी भानावर आले.. तुझ्या शिवाय जगण्याची कल्पना सहन नाही झाली. आणि मला पडू न देण्याची तुझी धडपड 
जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसली.. तेव्हा मला माझीच 
नव्याने ओळख पटली.......     मी फक्त नि फक्त 
तुझीच होती.. तुझीच होती. प्रेम जर खरे असेल तर ते कधीच सोडून जात नाही ♥️

Kishor Pawar

बाई #विचार

read more

vishnu thore

बाई बाईला कळते बाई घराचा आधार बाई लई भांडखोर तिला नसावा शेजार

read more
बाई बाईला कळते
बाई घराचा आधार
बाई लई भांडखोर
तिला नसावा शेजार
- विष्णू बाई बाईला कळते

बाई घराचा आधार

बाई लई भांडखोर

तिला नसावा शेजार

Devanand Jadhav

कामवाली बाई... #विनोदी #Maid_stories

read more
#Maid_stories....

कामवाली बाई काचेची भांडी घासत असेल तर तिच्याशी तिच्या मुलांबद्दल, त्यातल्या त्यात त्यांच्या जन्माच्या वेळच्या गोष्टी बोलाव्यात. बाईचं मन कोवळं, कोवळं होतं लगेच. काचेची भांडी हळूवार घासली जातात.

ती भाजीच्या कढया, जळलेली, करपलेली दुधाची भांडी घासत असेल तेव्हा तिच्या सासूचा, जावांचा, भावजयींचा विषय काढावा. तावातावाने तोंड आणि हात चालतात. भांडी स्वच्छ निघतात.

🤭😂🤣

©Devanand Jadhav कामवाली बाई...

Randeep Yagyik

"मीरा बाई" #RIPdilipkumar

read more
#RIPDilipKumar "मीरा बाई"

                    भानु तेज, मेघ से घने केश
                    कुमुदलता सी, स्वेत पराग
                    मीन नयन, अधर मन तरंग 
                    मृग स्वर्ण सी, पील पहरन
                    आसमां ओढ़े, नील चुनर
                    बिंदी शोभित शीश ललाट 
                    प्रेम स्तुति, स्वयं प्रेम मुरारी
                    रहिआ साधे,  मीरा नारी
                    प्रेम पुजारी, प्रेम सजाती
                    लिख लिख मीरा वेदना गाती....
                                         -  "रणदीप पुष्पवीर"

©Randeep Yagyik "मीरा बाई"

Nambardar Vk Jatav Ji

बिकास बाई

read more

Sanjana jain

मीरा बाई #nojotophoto

read more
 मीरा बाई

Shankar Kamble

*बाईपण रांधताना*
*आयुष्याची होरपळ*
*मुक्या वेदनेचं गीत*
*उरी जपलेली कळ...*

*चौकटीचा उंबरा*
*येतां- जातांना ठोकर*
*किती झिजलं तरीही*
*कशी भरंना कसर?...*

*वात पेटता कंदील*
*घरं उजळून जाई*
*काच सोसते चटके*
*साऱ्यां दिव्याची नवलाई...*

*जात्यामधल्या पाळीत*
*आहे रोजचं दळण*
*उखळांत  भेगाळल्या*
*भावमोत्यांचं कांडण...*

*घुसळणं अंतरीची*
*डोळां आसवं मंथन*
*धागां विणते गोधडी*
*सुख दुःखांचं सांधण...*

*नंदादीप देवघरी*
*जसा मंद तेवतसे*
*तीळ तीळ जळतांना*
*तरी ओठी हसू असे...*

©Shankar Kamble #बाई #स्त्रीजीवन #स्त्री #नारी #स्त्रीअस्तित्व #बाई #होरपळ #स्त्रीत्व 

#thought

deepak dabang

करत करत अभ्यास ते , जर मति होत सुजान रसरी आवत जात ते सिल पर परत निशान #Mylanguage Maneet Khalid Abbas khalid #विचार

read more

vishnu thore

कितीदा जाळावी बाई...? #nojotophoto

read more
 कितीदा जाळावी बाई...?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile