Find the Latest Status about पायवाट चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पायवाट चारोळी.
Amita
धुंदल्या वाटेवरी शोधताना तुला.. मनातल्या आशा खुणावती मला पुसून गेली होती ती पायवाट का उगा वाटे दिसशील तू क्षणात.. ©Amita #पायवाट #marathi
जीवन-संघर्ष फाऊंडेशन
"माझे आहे साहित्य; ............त्याचे नाव, प्रकाशकांनी पुढे येऊन; द्यावी त्याला वाव. ●कवी/लेखक /पत्रकार कृष्णा महाजन,विखरण चारोळी
Shital Gajare
काळजावर घाव इथं सरणावर मारतात डल्ला, पुढं जाणाऱ्यांना अडवून मिळतोय फुकटचा सल्ला. ~ शितल गाजरे. चारोळी.
सतीश देशपाडे
हसता हसता असेच डोळे भरून येतात तुझ्या आठवणींचे मग सागर मोती होतात सतीश + चारोळी.....
Patil MS
Together and Forever तुझं येणं झालं; अवखळ पाण्या सारखा। माझ्यात सामावणे झालं; उथळ नदी सारखा। सामावून ही उरतेच अर्थ; खोल सागरा सारखा। #चारोळी।