Nojoto: Largest Storytelling Platform

New पाण्याने भिजत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाण्याने भिजत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाण्याने भिजत.

Stories related to पाण्याने भिजत

    LatestPopularVideo

Hemant Madhukar Dange

पर्ण-फुलेही चिंब भिजली चमचमत्या पाण्याने सजली -हे.म.डांगे. #poem

read more
 पर्ण-फुलेही चिंब भिजली
चमचमत्या पाण्याने सजली
          -हे.म.डांगे.

Hemant Madhukar Dange

पर्ण-फुले ही चिंब भिजली चमचमत्या पाण्याने सजली... हे.म.डांगे. #poem

read more
 पर्ण-फुले ही चिंब भिजली
चमचमत्या पाण्याने सजली...
             हे.म.डांगे.

अल्पेश सोलकर

भिजत होती ती...... चिंब झालो होतो मी..... झेलीत होती थेंब नवे ती.. जाणवत होतो मी......

read more
भिजत होती
ती......
चिंब झालो होतो
मी.....
झेलीत होती थेंब नवे ती..
जाणवत होतो
मी...... भिजत होती
ती......
चिंब झालो होतो
मी.....
झेलीत होती थेंब नवे ती..
जाणवत होतो
मी......

अल्पेश सोलकर

पाऊस येणार म्हणून मी मुद्दामच छत्री नाही आणणार मला भिजत पाहून .. तुला बोलावच लागेल..की " चल ये माझ्या छत्रीत"

read more
पाऊस येणार म्हणून
मी मुद्दामच छत्री नाही आणणार
मला भिजत पाहून .. तुला
बोलावच लागेल..की
" चल ये माझ्या छत्रीत" पाऊस येणार म्हणून
मी मुद्दामच छत्री नाही आणणार
मला भिजत पाहून .. तुला
बोलावच लागेल..की
" चल ये माझ्या छत्रीत"

sandy

विरहाचा पाऊस पावसाची एक सर, अलगत बरसून गेली मनातल्या तुझ्या आठवणींना हळुवार स्पर्शुनी गेली मन झाले ओलचिंब गळा हि दाटुनी आला पावसाचे काळे ढग #Quote #nojotophoto

read more
 विरहाचा पाऊस
पावसाची एक सर,
अलगत बरसून गेली
मनातल्या तुझ्या आठवणींना
हळुवार स्पर्शुनी गेली
मन झाले ओलचिंब
गळा हि दाटुनी आला
पावसाचे काळे ढग

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषयः वेध पावसाचे #वेधपावसाचे हा विषय Somnath Puri यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाऊस मला फारसा आवडत नाही,
पावसात भिजणे तर अजिबात जमत नाही.
तरीही मला नेहमी प्रमाणेच वेध पावसाचे लागले आहे,
कारण पावसाळा हा ऋतू तिच्या आवडीचा आहे.
पावसाळा चालू होताच,आम्ही सहलीला जातो,
ती बिनदास्त पावसात भिजते,मी मात्र रेनकोट घालून असतो.
छान अशा धबधब्यावर ती ठाण मांडून भिजत असते,
खूप रमते पावसात मनसोक्त भिजत राहते.
मला ही मग भिजण्याचा आग्रह करत असे,
दुर्लक्ष करत तिच्या बोलावण्याकडे,
मी लिंबू लावून मस्त भाजलेला गरमागरम कणीस खात असे.
असा हा पावसाळा ऋतू,दोघांनाही खूप आनंद देत असे.
म्हणून नेहमीच मला वेध पावसाचे लागलेले असे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषयः वेध पावसाचे
#वेधपावसाचे
हा विषय
Somnath Puri यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आला सोसाट्याचा वारा,घेऊनी पाऊस आणि गारा.
आनंदीले सारी मुले,अंगणी नाच चालू झाला,
चिंब भिजे पावसात कुणी,कुणी उंबरठ्यावर देई पहारा.
कागदाच्या होड्या चालवी कुणी,
तर कुणाचा जमलेल्या पाण्यात धिंगाणा सारा.
घेतात मजा भर पावसात,
विज चमकता लगेच घरात पळतात.
घाबरतात विजेचा गडगडाट झाला की,
काही क्षणात पुन्हा भिजत अंगावर जलधारा घेतात.
येता पाऊस ऐसा मुले मनमुराद आनंद लुटतात,
कुणी निडर होऊन भिजतात,तर कुणी नुसतेच घाबरतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा

sree

प्रेम आणि अहंकर.! गावी जाण्याचा फक्त बहाणा होता तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता.... बोलता भांडण, भांडता अबोला झाला जवळ जाऊनी अबोला मिठवय

read more
प्रेम आणि अहंकर....!
गावी जाण्याचा फक्त बहाणा होता 
तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता....

बोलता भांडण, भांडता अबोला झाला
जवळ जाऊनी अबोला मिठवयचा होता..

तिला भेटण्या उत्सुक,गेट वर जाता थबकला
मी का बोलु तीने बोलावे मनी अहंकार जागला..

तिला पाहण्या नजर भिर भिरली 
ती नजरेस येता त्याने हि मान फिरवली..

ती हि त्याच्या सम हट्टी, दोघे हि एकमेकांना भाव देईना
दोघे हि भेटण्या तळमळ पण अहंकार साथ सोडिना.

दोघांच्या भेटीसाठी पाऊस दुवा बनून बरसत होता
तो ह्या ओरांड्यात ती त्या ओरांड्यात पावसात मात्र
 अहंकार भिजत होता.

दिवस गेले, महिने झाले, दोघे अबोलच असतात.
मी शब्दाच्या अहंकारात दोघे हि तरफडत असतात.

आज ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात.
अट्टहास एवढाचं की, पहिला प्रयत्न मी नाही 
                                त्याने करावा..!
                    श्री.. प्रेम आणि अहंकर.!

गावी जाण्याचा फक्त बहाणा होता 
तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता....

बोलता भांडण, भांडता अबोला झाला
जवळ जाऊनी अबोला मिठवय

Wallflower Wallflower

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. विषय आहे #अक्षयतृतीया #अक्षयतृतीया1 या वर तुम्हाला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
💐अक्षय तृतीयेच्या 
सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.
विषय आहे
#अक्षयतृतीया
#अक्षयतृतीया1
या वर तुम्हाला

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #आतातरीझाडलाव

read more
आता तरी झाड लाव..ठीक आहे लावूयात की..पण कुठे ?
दारात की चौकात ?की सिमेंटच्या रस्त्यावर..
की पाण्याने भरून वाहत चाललेल्या नाल्यावर..
झाडे लावू,झाडे जगवू..स्तुत्य असा आपला उपक्रम राबवू.
खास जागतिक वसुंधरा दिवस म्हणून मनवू..आणि उद्या मात्र विसरून जाऊ ..
असंच चालतं.. मनपा असो किंवा कुठली संघटना..
कुठलेही कार्य हाती घेऊन मान फक्त एक दिना.
मनापासून वाटते,प्रत्येकालाच..झाडे लावावी,झाडे जगवावी..
पुढच्या पिढीस निसर्गाची ओळख राहण्या झाडे शाबूत ठेवावी.
पण नडते इथे,झाडे लावण्या जागा न कुठे.
इत भर जागेवर ही कुणीही अधिकार गाजवतो,
लावलेले झाड जागा हडपेल म्हणून रोपटे उखरून फेकतो.
आम्ही हेच नेहमी करतो..
निसर्ग वाचविण्या लोकांस आवाहन करून,स्वतः मात्र दुर्लक्ष करतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
 जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile