Find the Latest Status about जिवलग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवलग.
Vin's Bansode
चालणारी वाट ही मोकळी नव्हती शब्द शब्द निछोट दिली होती आगळीक वेगळी म्हण म्हणून प्रश्न उतरून दिली टिपून टिपून थकून गेलो आता लिहणे होत नाही. माझी जिवलगा शोध नाहीच नाही #जिवलगा।
Onkar Kulkarni
I spent my life thinking तुला ओळखायला तुझ्या विश्वात आलं पाहीजे.. तुला घेऊन माझ स्वप्न पूर्ण झालं पाहीजे .... #Thinking एक जिवलग ।।
hemlata mandle
आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी, दुस-याकडे काय आहे! हे पाहून सुखाची फक्त स्पर्धा केली... तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही!! ©hemlata mandle #loyalty #जिवनगाणे_ #जिव्हाळा #जिवलगा
Kunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
Srushti Shinde
जिथे विश्वासाचा धागा जपता येत असतो, तिथेच जिवलग म्हणता येते असतो. ©Srushti Shinde #FriendshipDay #Tag Your जिवलग 🥰