Find the Latest Status about जीवाची झाली दैना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवाची झाली दैना.
Rajendrakumar Shelke
*विषय:-आस लागली मनी..* ***************** आस लागली मना तुझ्या भेटीची रे *मनाला,* वेदना अंतरीची कळणार कशी रे *तुला.* सल ती वेदनेची अशी काळजात *रुतली,* स्नेहबंधाची नाळ उदरी रुतून *बसली.* समजावले किती माझ्या त्या गलीत *गात्रांना,* भावना उमजते डोळ्यांतील माझ्या *अश्रूंना.* तगमग जीवाची कळणार कधी ती *तुला,* भावनाच सांगते ओढ जीवा तुझी *मनाला.* ---------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke तगमग जीवाची👍👍
तगमग जीवाची👍👍 #Life
read morePratibha Ahire
एखाद्या व्यक्तीची एवढी सवय होऊन जाते कि,ती व्यक्ती दूर गेल्यावर दिवस काढणं मुश्किल होऊन जाते.मन हे त्या व्यक्तीमध्ये गुंतून एवढे जाते,की त्यातून बाहेर पडणे खूप अवघड होऊन जाते एक तर मन कोणामध्ये गुंतूच नये .आणि गुंतले तर दूर जाण्याची वेळ कोणावर येऊ नये .नाहीतर कोणाची मनाला सवय लागूच नये .. ©Pratibha Ahire सवय झाली की..
सवय झाली की.. #मराठीविचार
read morearjun dongare
वारे वादळे अन मने थिर झाली वाट एकटी ही अन भीती फार झाली शोध तुझा लावताना भीती ही दूर झाली वारे वादळे अन मने थिर झाली ©arjun dongare मने थिर झाली #alone
मने थिर झाली #alone
read more