Find the Latest Status about यायला लागते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यायला लागते.
Kumar vishal
मनातील हुरहूर तुझा असण्याने कमी होते.. तुझा जवळ माझा स्वास अवजड होते.. आहेस तु माझी प्रियानी, परंतु तुझी साथ मला कधी भीतीची वाटते.. सोडून तुला मी कसा ग जगावं .. तरी सुद्धा तुझ्याशी बोलायला हुरहूर लागते.. ©Kumar vishal हुरहूर लागते.. #Love
Titkare Pratiksha Sadashiv
जमल तर आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव... कारण काळ्याकुट्ट अश्या अंधाऱ्यारात्री चंद्र हा स्वतःच्या प्रकाशाने आपले अस्तित्व टिकवून ठेवतो...आणि अमावस्येच्या रात्री सुद्धा येणाऱ्या पौर्णिमेची आस त्याच्या मनी असते...तसच संकटाच्या काळोख्या रात्री मनात आत्मविश्वासाची ज्योत तेवत ठेवावी...आणि यश व अपयश चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत व घटत राहावे...कारण यशात सात्यत अहंकाराला खतपाणी घालत आणि अपयशात सातत्य आत्मविश्वास हिरावतो आणि नैराश्यमध्ये भर पाडतो... ✍प्रतिक्षा सदाशिव तिटकारे✍ ©Titkare Pratiksha Sadashiv आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव...
nisha Kharatshinde
जगावेतर सर्वांना लागते सुंदर या आयुष्याला सुखदुखातून फुलवावे लागते जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वत:लाही शोधावे लागते विस्कटलेल्या आयुष्याची घडी एका बाजूनेच दुमडावी लागते समाधानाची ईस्त्री त्या सुरकुतलेल्यावर फिरवावी लागते प्रगतीच्या मार्गतील काट्यांवर कधी अणवाणीही चालावे लागते संपत नसलेली पायवाट... उगाचच हसून चालावी लागते आयुष्याचा अर्थ ज्याला कळला त्याला क्षणालाही थांबवावे लागते कुणा वेळाने कळेल न कळेल जगावे तर सगळ्यांना लागते ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde जगावे तर सर्वांना लागते
Manish Salve
प्रेमा वर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते, त्याला सांगितले नसले तरी मनातून प्रेम अनुभवावे लागते.
RJ कैलास नाईक
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते इंस्टा-श्वास तू माझा बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे लागते RJ कैलास #अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे
RJ कैलास नाईक
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे लागते अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला
yogesh atmaram ambawale
माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दिली जातात. एक तर तो प्रेमात पडलाय नाही तर त्याचे प्रेमभंग झाले आहे. खूप प्रयत्न करूनही सापडत नाही,हा शोध कुणी लावला आहे. लिहिण्यासाठी प्रेमाचीच नाही तर मनाची देखील तयारी लागते, ज्या विषयावर लिहायचे आहे त्यात स्वतःला झोकून द्यावे लागते. फुलांचे मन लिहिताना फुल व्हावे लागते, तर मुलांबद्दल लिहिताना मुल व्हावे लागते. कधी खूप वयस्कर व्हावे लागते तर कधी नवतरुण व्हावे लागते. लिहायचे म्हटले तर स्वतःला विषय बनवावे लागते. लिहिणाऱ्याला वयाची अट नसते त्याला फक्त समजणारे मन हवे असते. लेखक... #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #लेखक #माझेविचार #writerslife #yqmarathi #माझेलेखन माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दि
R.K.
कधी कधी तुम्हाला ते करावे लागते जे तुमच्यासाठी योग्य आहे
Vishal Suryawanshi