Nojoto: Largest Storytelling Platform

New नवऱ्याची बायको आजचा भाग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नवऱ्याची बायको आजचा भाग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नवऱ्याची बायको आजचा भाग.

Stories related to नवऱ्याची बायको आजचा भाग

    LatestPopularVideo

नवनाथ गोडसे

बायको म्हणजे बायको असते

read more

shraddha kumbhar

बायको #poem

read more
तू सोबत असला की खूप छान वाटत आणि तू सोबत असला की हे जग हलत डूलत वाटत मला फक्त माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझीच सोबत हवी हेच माझे स्वप्न 
फक्त 
तुझीच लाडकी बायको बायको

Vinayak JagTap

# बायको रडवणारी #बायको संसार सावरणारी

read more
💝💝💝
प्रत्येकाच्या नशिबात
एक बायको असते
आपणास कळतही नसते
*डोक्यावर ती केव्हा बसते*
💝💝💝
बायको इतरांशी बोलताना
गोड, मृदू स्वरात बोलते
अजून ब्रह्मदेवालाही कळाले नाही
*नवऱ्याने काय पाप केलेले असते*
💝💝💝
ज्ञानेश्वराने भिंत चालवली
बायको त्यांचं कौतुक करते
सालं नवरा अख्खं घर चालवितो
*तेव्हा मात्र बायको गप्प असते*
💝💝💝
वस्तू कुठे ठेवली हे
बायको विसरते
दिवसभर नवऱ्यावर
*उगीचच डाफरते*
💝💝💝
लग्नात पाचवारी बायकोला
खूप होत होती मोठी
आता नऊवारी गोल नेसतानाही
*बायकोला होतेय खूपच छोटी*
💝💝💝
बायकोच्या प्रेमाची गड्यांनो
तर्‍हाच खूप  न्यारी असते
पाहिजे तेव्हा रेशन लागते
*नको तेव्हा उतू जाते*
💝💝💝
वयाच्या साठीनंतर
एक मात्र बरं असतं
बायको ओरडली तरी
*नवऱ्याला ऐकू येत नसतं*
💝💝💝
       काट्याकुट्याच्या रस्त्यातून
       नवरा किती मस्तीत चालतो
       याला कारण खरं बायकोचा
       *मस्त, धुंद सहवास असतो*
💝💝💝
       बायको गावाला गेली की
       देवाशपथ, करमत नसतं
       क्षणाक्षणाला रुसणारं
       *घरात कुणीच नसतं*
💝💝💝
       नवरा-बायकोचं
       वेगळंच नातं असतं
       एकमेकांचं चुकलं तरी
       *एकमेकांच्याच मिठीत जातं*
💝💝💝
       बायकोवर रागावलो तरी
       तिचं नेहमी काम पडतं
       थोडावेळ जवळ नसली तर
       *आपलं सर्वच काही अडत असतं*
💝💝💝
       अव्यव्यस्थित संसाराला
       व्यवस्थित वळण लागते
       त्यासाठी अधूनमधून
       *बायकोचं ऐकावंच लागते*
💝💝💝
       सूना-नातवंडासह आता
       घर चांगले सजले आहे
       बायको एकटी सापडत नाही
       *दुःख मात्र एवढंच आहे.*
💝💝💝
      बायकोशी भांडताना 
      मन कलुषित नसावं
      दोघांचं भांडण
      *खेळातलंच असावं*
💝💝💝
      नाती असतात पुष्कळ
      पण कुणी कुणाचं नसतं
      *खरं फक्त एकच*
      *नवरा  बायकोचं "नातं" असतं*

*🙏💑सर्व दांपत्याना समर्पित💑🙏* # बायको रडवणारी
 #बायको संसार सावरणारी

Love Guru Raja

#माझा नवऱ्याची शेटटींग सान्वी

read more

©vrem_lecture

बायको मात्र #story #nojotophoto

read more
 बायको मात्र

©vrem_lecture

बायको मात्र #Comedy #nojotophoto

read more
 बायको मात्र

Yogesh Ambawale

rajnish ahire

😂 बायको #Comedy #OpenPoetry

read more
#OpenPoetry काही लोक इतक भोळ बनुन वागतात की जसे त्यांनी केलेले कांड आपल्याला माहितीच नाहीत... शनया🤔😆😂 😂 बायको

Rushikesh Ujawala Maharao

बायको (wife)

read more
*प्रत्येकाच्या नशिबात*
*एक बायको असते*
*आपणास कळतही नसते*
*डोक्यावर ती केव्हा बसते*

*बायको इतरांशी बोलताना*
*गोड, मृदू स्वरात बोलते*
*अजून ब्रह्मदेवाला कळाले नाही*
*नवऱ्याने काय पाप केले असते* बायको (wife)

Dharmendra Gopatwar

Nature Quotes 

प्रिय बायको ! 
        
 तुझी स्वप्नांची इमारत बांधने कळते मला
 वास्तव सोडून स्वप्नांच घरट बांधत असतो ना
खरचं ग चुकतो मी !
आहे मला याच भान . .

    तूझ्या अमाप अश्या इच्छा पूर्ण करण्याचे माझं स्वप्न . . ! स्वप्नच उरते .
         आणि ती स्वप्न पूर्ण न झाल्याचा खंत खरंच गं मला वाटते . .

        माझं स्वप्न बघणे आणि वास्तवात न येणे ; 
यामुळे तुला माझ्या प्रेमात पाडण्यास मी कुठेतरी असमर्थ ठरतो आहे 
याच दुःख मनात घेऊन प्रत्येक पाऊल छळते मला .  .

माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे मी तुझ्या आधी
कधी कुणा एका प्रेमात पडलोच नाही ! 
आणि वास्तवातील प्रेम तू आहेस तर 
माझ्या हक्काचं प्रेम मला देण्यास 
तुझ इगो मध्ये नको ना आणू ! 

माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे
माझं स्वप्नातलं प्रेम हे तूझ्या रूपाने मला मिळालं ;
तूझ्या इच्छा मागे पडते आहे म्हणून 
मला बायकोचं प्रेम देण्यात कुठे मागे पडू नकोस प्लिज ! 

साथ तुझी मला खरच स्फूर्ती देणारी
असते 
   दूर तुझ्यापासून क्षणभर ही मनात वादळ उठविणार !
जवळ सारखं असले की सततची तुझी बळबळ
ऐकण्यापेक्षा एकांताचा शोधात मन  पलायन करते ;
आणि मन पुन्हा तुझ्याच आलिंगणात स्थिरावते . .

आणि खरंच दुर असले की एकटं एकटं वाटते
का कळेना भीतीच वादळ ही अधून मधून उठते !
          
     शांतप्रिय मी प्रशांत आणि बडबड बोलकी तू माझी अबोली अर्थातच माझी बायको आणि प्रियसी कृतिका
         विचार जरी न जुळले जरी दोघात प्रेमळ वाद झाला तरी मला प्रेमाने जवळ घेशील ना ?
  
आणि हा मी तुझा lovable ! careable ! 
Husband गिफ्ट तुला भेटलो तरी 
माझ्या कडून velentine gift दिलं नाही तर रुसतेस किती cute दिसतेस खरंच !
आणि प्रिय बायको !  मी  व्हॅलेंटाईन week  मुळीच wish करणार नाही 365 दिवस काळजी घेणार तुझी ... 
                                 _______ I love you 💕 Krutika

POET: D.V. GOPATWAR

©Dharmendra Gopatwar #NatureQuote #प्रिय #बायको
loader
Home
Explore
Events
Notification
Profile