Nojoto: Largest Storytelling Platform

New नेहमीच राया तुमची काही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नेहमीच राया तुमची काही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेहमीच राया तुमची काही.

    PopularLatestVideo

pooja d

राया, मी काय म्हणते ऐका ना
मला शॉपिंग ला घेऊन चला ना....

बघा, तुटली सँडल माझी
म्हणून पडते चाल, वाकडी माझी
राया, शॉपिंग ला घेऊन चला ना.....(१)

कपाटातील माझ्या साऱ्या 
साड्या जुन्या झाल्या,
5,6 साड्या घेऊन द्या ना
राया, शॉपिंग ला.........(२)

येता येता लागते सोन्याचं दुकान
घेऊन द्या फक्त एक, राणी हार नि गंठण
राया, शॉपिंग ला.........(३)

जातोच आहोत तर, जाऊन येते मी पार्लर ला
जास्त काही नाही, फक्त फेशियल, स्पा,
हेयर कट चा तेवढा खर्च द्या,
राया, शॉपिंग ला.........(४)

राया, इतका च हट्ट पूर्ण करा ना
पुन्हा 1 महिना काहीच नाही मागणार ना
राया, शॉपिंग ला घेऊन चला ना....(५)
 #राया  #ऐका #मराठीकविता #yqtaaimarathi

©तेजराव शेळके MH28IND

चला की राया गावाला हो

read more
mute video

pooja d

राया, समजून घ्या ना
कधीतरी मनातलं माझ्या ।
अहो, प्रत्येक वेळी शब्दात
सांगता येत नाही ना मला ।। #अहो  #राया #लाड  #प्रेम  #मराठीचारोळी  #yqtaai

vikasraje2324

तुमची किंमत तेंव्हाच होते जेंव्हा तुमची गरज असते... #SUPERDAD

read more
mute video

तुमची अंजली

तुमची अंजली 🙏 #poem

read more
mute video

प्रकाश साळवी

चारोळी तुमची आमची

read more
चैतन्य वाहे मना मनातून
जीवन वाहे झऱ्या झऱ्यातून
असाच रहावा स्रोत पाण्याचा
अखंड राहो आनंद मना मनाचा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे चारोळी तुमची आमची

kalyani Pawar.

नेहमीच का हसतेस

read more
mute video

Vin's Bansode

#काही काही आयुष्य #poem

read more
भुरकट झाले आयुष्य असेच काही
शब्दात मांडले मी असेच काही
असे लिहलेले मी थोडे काही
आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य

Archana Deshpande-Pol

#काही तुझे काही माझे..

read more
काही माझे काही तुझे
क्षण वेचलेले ओले..
किती फुलले सुकले.
किती मनात मिटले.

तुझ्या मधाळ मीठीत
मोहरले मन धुंद
किती आठवावे गंध..
खुणा राहिल्या अभंग.

चंद्र व्याकुळला आता..
झुले नभाच्या कुशीत..
कसे आवरावे घन..
क्षण ओलावले आत.

आत धुमारे धुमारे..
मन असे बावरले..
माझ्या अबोल झाडाला..
लगडली लक्ष फुले.

फुले गंधाळ गंधाळ..
किती वेचावी ओटीत..
अंगणात, परसात..
बहर रूळतो मनात..

©अर्चू.. #काही तुझे काही माझे..

प्रेमाची_पहाट🦋

#काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

read more
❤
त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली 
बरचं काही घडलयं, 
तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात 
खूप काही बिघडलयं. #काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile