Find the Latest Status about पाठवून द्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाठवून द्या.
रविंद्र घुमरे (कविराज)
हक्काची लढाई नाव वागळण्या आधी एकदा शेतकऱ्याच्या जागेवर उभे राहून बघा... शेती करण एवढ सोप नसतं जसा दिला जातो सत्तेसाठी दगा.. न्याय हक्कासाठी फोडला जातो टाहो घेतली जाते फाशी लेकर मरतात आमचे उपाशी तरी देखील कोरड्या आश्वासनांचा अभिशाप असतो आमच्या पाठीशी सांगा कधी पर्यंत लाचारी स्विकारायची आम्ही आणि याच लाचारीच्या नावाखाली गुवाहाटी फिरायची तुम्ही... हक्काची लढाई,आता बरोबर झाली पाहिजे... तुम्ही सत्तेचे वलय मिळवले आम्हाला पिक विमा मिळालाच पाहिजे... कवी - रविंद्र मधुकर घुमरे मो.९८६०३३७२८४ ©रविंद्र #अग्रीम द्या.. #विमा द्या..
#अग्रीम द्या.. #विमा द्या.. #मराठीकविता
read moreSuryakant
वेसण करून फक्त वेळ वाया जातो परिस्थिती नाही...! ©Suryakant वेळेला महत्व द्या
वेळेला महत्व द्या #Life
read moreAkash Kumbhar
एक पंख मलाही द्या.. भरारी घेऊ द्या.. एक आशा मलाही द्या...मला जगू द्या नाहि म्हणल तरि अनेक वेदना द्या..जरा सक्षम होवू द्या.......... जरा रडू द्या....जरा हसू द्या..जरा पडू द्या..जरा बिगडू द्या..थोड का होईना थोड घडू द्या थोड जगू द्या
थोड जगू द्या
read moreSK
समोरच्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा त्याने दिलेला वेळ जास्त अविस्मरणीय असतो. कारण दिलेली भेटवस्तू कधीही हरवू, तुटू शकते परंतु त्याने दिलेल्या वेळेत मिळालेल्या आठवणी कायम स्मरणात राहतात. नात्यांना वेळ द्या💝
नात्यांना वेळ द्या💝 #Quote
read morenitsmit penshanwar
यशाच डोंगर चढत असतांना खोट्या अभिमानाचा झेंडा हातात न घेता चढा कारण... तुमच यश कधी तुमच्या स्वाभिमानाला अभिमानाच रूप देईल सांगता येत नाही.. म्हणुन स्वाभिमानी बना अभिमानी नाही स्मितनित ©nitukolhe smitnit स्वाभिमान नेहमी जागृत असु द्या #NatureLove
स्वाभिमान नेहमी जागृत असु द्या #NatureLove #मराठीविचार
read moreR.K.
आजकाल मुलींबरोबर मुलांना जास्त संस्कार देण्याची गरज आहे कारण प्रत्येक घरात मुलींना सांगितलं जातं की घरी लवकर येत जा म्हणून पण त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की 8 च्या आत घरात पाहिजे। R.K. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।
read more