Find the Latest Status about सखे पंढरीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सखे पंढरीला.
Dileep Bhope
सखे सृष्टी... स्वामित्वाच्या दंगलीतत व्यस्त बहू, चेहरे त्यांचे म्लान होते.. सोबती आले फार थोडे जगण्याचे ज्यांना भान होते. दुष्काळाच्या सावटाला खरे तर द्यायचे आव्हान होते तुझ्याभोवतीच आयुष्य मला सजवायचे छान होते.. ©Dileep Bhope #सखे सृष्टी