Find the Latest Status about विचारून बघ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारून बघ.
yogesh atmaram ambawale
धोक्याची दुनिया आहे प्रत्येक जण जाणतो, एकदा नाही तर अनेकदा अजमावतो. विश्वासघातामुळे कित्येकदा तोंडावर पडतो, म्हणून आता कुणावरही विश्वास ठेवायला घाबरतो. धोक्याची दुनिया ही आपण ही त्यातच राहतो, आठवल्यास समजेल आपणही कधीतरी असे वागतो. धोक्याची दुनिया म्हणून नाव ठेवतो आपण जगाला, आपण तरी कुठे मागे राहतो विचारून बघा स्वतःला. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना.. आजचा विषय आहे धोक्याची दुनिया.. #धोक्याचीदुनिया हा विषय Komal Shinde यांचा आहे.
Secret Quotes
मला एक गोष्ट समजत नाहीये नेमकी मी वेडा आहेस की मला वेडा बनवल जातंय, सगळं काही मीच भोगायच का मीच वाईट होयच भांडायचं पण मीच लढायचे मीच, हो खर आहेत गरज मलाच आहेत समोरच्या व्यक्तीला जर असतीस तर निदान जे नको ते नसत केलं, जरी काही भाग होत करण पण एवढं ही नव्हत सगळं काही माहिती असून तेच तेच घडत या गोष्टीचा काय साराअंश घेयचा अजुन, तुम्ही काय करू शकता हेच माहित नाहीये तुम्हाला बस एखाद्याच्या भावनाशी खेळताय, हा अजून तोडायच असेल त्याला तर तोडा मला अजून हरकत नाही, काही नाही उरले अजून या जीवनात तसेही, काही नाही हो आज नाहीतर उद्या जाणं भागचं आहेत, ते काय चूकणार नाहीये मलाही,, एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून, अजून किती जळणार किती छेळणार या मनाला तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या ज
yogesh atmaram ambawale
कसे सांगू तुला, तू किती आवडतेस मला. विचारून बघ स्वतःच्या मनाला, लपून छापून का बघतो मी तुला. तुझेच स्वप्न पडतात आता रात्रीला, सतत तुलाच पाहतो मी सोबतीला. कित्येकदा विचार केला सांगावे आता तुला, पण हिम्मतच होत नाही तुझ्या जवळ यायला. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण यमक अलंकार बघणार आहोत. यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यम
Secret Quotes
परके जर माजले तर लांब निघून जाता येत, पण तिथे जर जवळची कोणी व्यक्ती माजली तर काय करणार, त्यात ती मुलगीच असेल तर पर्याय असतात सगळ्यांकडे, शेवटी खानदान दाखवले उगाचच लांब जाण्यास नकार नव्हता माझा, कशाने काय होत अन त्यात कंपनी मध्ये त्यात संगत गुण कल्याण, नफरत तयार होत आहेत त्यातून फक्त बदनामीच येणार म्हणा वाट्याला, -AS Patil✍️ दुसर काय नाही वाट्याला दोघांच्या माझी बरेच भेटली आता सुरुवात तिची आहेत अजून होईल होऊद्या की मग पण परत नीट आई घालणार सगळे त्या पुढे डोक्यावर
sandy
डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. बघ सागरास मिळाया सरिता निघाली.. खाऱ्या कवितेस भेटाया गोड कविता निघाली.. ना ओळख तिला याची ना ओळख याला तिची ओढीने तिच्या किनारी, सागरी लाट धावली.. बघ सागरास मिळाया सरिता निघाली.. खाच खळगी वाटी तिच्या, ती तोडत निघाली बघ सागरास मिळाया सरिता निघाली.. खाऱ्या कावितेस भेटाया गोड कविता निघाली.. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. बघ सागरास मिळाया
bhavika manekar
♂●♂वाट बघ♂●♂ येतोच आहे उन्हाळा,तू सावलीची वाट बघ`° पावसाळ्यात भिजून गेल्यावर,तू सुकायची वाट बघ थंडीत झालेल्या बर्फाचे,तू पाणी व्हायची वाट बघ झुरतोच आहे तू दिवसरात्र,त्या घामाचे चीज व्हायची वाट बघ कुटूंब आहे दुःखात,त्यांच्या सुखाची तू वाट बघ मरतोय तू दररोज,जगण्याची तू वाट बघ.. शेतकरी मित्रासाठी#वाट बघ