Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटीच आहे मी घरात नाही कुणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटीच आहे मी घरात नाही कुणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटीच आहे मी घरात नाही कुणी.

    LatestPopularVideo

mohit bante

मी एकटीच #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry  "  मी एकटीच "
  मीळेल मला कदातीत 
   सारथी या आयुष्याचा,
     आयुष्याच्या रणांगणात 
       मी एकटीच यौध्दा आहे .
        " मी आजही त्या  वाटेवर  
 साथ शोधित आहे़".. 
                                                  स्वतःच संभ्रमात मी 
                                                 गर्दीत या लोकांच्या,
                                           चेहरे अनेक पन
                                                  आपला कोन आहे ?
                                                         " मी आजही त्या  वाटेवर 
                                                 साथ शोधित आहे".
वळणावरी परिक्षा
  होतात रोज माझ्या, 
       द्रुष्टीकोन त्या लोकांचा 
आजही दुष्टच आहे .
         "मी आजही त्या  वाटेवर 
 साथ शोधित आहे".. मी एकटीच

Vaibhav Thakre

मी दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही राग आहे पण तो कोणासाठी आहे माहित नाही #मराठीकविता

read more

jyoti lohar

तू एकटीच आहे.. #touchthesky #poem

read more
जगलो जे मी आयुष्य, ते जपायचे आहे
जगण्यानेच शिकवले सारे, कसे जगायचे आहे..
वाटेतल्या काट्यांना, धन्यवाद..! बोलायचे आहे
वेळीच टोचण्याचे, आभार व्यक्त आहे...
गर्दीत माणसांच्या, मी एकटाच आहे
विळख्यात नात्यांच्या, मी पोरकच आहे...
अर्धांगिनी बनुनी, आलीस  तू जेव्हा 
जगण्यातला आनंद, जगतो मी आज आहे...
कुरवळलेस जेव्हा, स्पर्शाने ममतेच्या,
स्मरलो मी जरासा, हा स्पर्श तोच आहे...
नाही कुणीच माझे, व्यक्त व्हायला,
हक्काची एक व्यक्ती, तू एकटीच आहे...

©jyoti lohar तू एकटीच आहे..

#touchthesky

NR production (Nisha Ritesh)

पैशाने खूप गरीब आहे मी,  पन  माझा एक स्वभाव आहे,  जीथे माझ  चूकत नाही,   तीथे मी कधी  झूकत नाही... #Shayari

read more

akshay ajmire

हारलो जरी मी पूर्णताने हारलो नाही,, मनाशी बांधली आहे खूणगाठ मी जिंकल्या शिवाय राहणार नाही, AJ..

read more
हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही, हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही,
AJ..

RJ कैलास नाईक

#मी कधी कुणाकडून अपेक्षा करत नाही म्हणूनच बहुदा मला कुणी गृहीत धरत नाही RJ कैलास

read more
मी कधी कुणाकडून 
अपेक्षा करत नाही
म्हणूनच बहुदा मला 
कुणी गृहीत धरत नाही
       RJ कैलास #मी कधी कुणाकडून 
अपेक्षा करत नाही
म्हणूनच बहुदा मला 
कुणी गृहीत धरत नाही
       RJ कैलास

DNYANESWAR DHAKRE

मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . .

read more
मन हरवले . . . 

 " मी नाही "




 डाव हरलो . . . 

 " मी नाही " मन हरवले . . . 

 " मी नाही "




 डाव हरलो . . .

dinesh Rajiram gajbhiye

मी गाजणार नाही

read more
माहीत आहे मला मी आता गाजणार नाही
तुमच्या सारखा उगाचच मी माजणार नाही 

नाही मजला हेवा त्या क्षणभंगुर श्रीमंतीचा
तुमच्या सारखे वागणे मला साजणार नाही

हाव मुळींच नाही मजला कागदी प्रसिद्धीची
ओळख दयायला आता मात्र लाजणार नाही

नाही सवय आम्हाला फुकटचे काही घ्यायची
गंजलेल्या तव्यावर मी भाकरी भाजणार नाही  










ी मी गाजणार नाही

Prerana Jalgaonkar

नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून

read more
नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून चालणार नाही
मग मला लोक
फटकळ नाही का बोलणार ??
कारण मी एक स्त्री आहे ना...

(पूर्ण कविता 👇)
 नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून

Prerana Jalgaonkar

नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून

read more
नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून चालणार नाही
मग मला लोक
फटकळ नाही का बोलणार ??
कारण मी एक स्त्री आहे ना...

(पूर्ण कविता 👇)
 नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile