Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी मुलगी शायरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी मुलगी शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी मुलगी शायरी.

Stories related to मराठी मुलगी शायरी

    LatestPopularVideo

शशिकांत गुरव

मराठी मुलगी #Shashi1921 nojoto #Funny #मराठी #Comedy

read more
काही पोरी 
इतक्या गरीब असतात 
कि त्यांच्याकडे 
द्यायला काही नसतं 
म्हणून त्या धोका देतात
👆🤪👆🤪👆🤪 मराठी मुलगी #shashi1921 #nojoto #funny #मराठी

vaishnavi Kasture

मराठी मुलगी 🤭🙏 #मराठीसंस्कृति

read more

Chaitali Yengade

#सुखाच्या शोधात मीमराठी मुलगीकव्यारत्न प्राप्त#

read more
सुखाच्या शोधात मी:-

चार कोस कापून पळवाट 
धुंडतोय सुखस्वी नदीचा काठ
दुःखाची वाट दाट
पदरी पडतो वाळवंट.........
                                     ✍कु. चैताली प्र. येंगडे #सुखाच्या शोधात मी#मराठी मुलगी#कव्यारत्न प्राप्त#

smita

स्मिता नगरकर मराठी मुलगी Nagarkar Marathi mulgi #sitarmusic #poem

read more

मराठी शायरी

मराठी शायरी #Quote

read more
 मराठी शायरी

Vishal Chaudhari

मराठी शायरी #मराठीशायरी

read more

Anand Durge

मराठी शायरी #मराठीशायरी

read more
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत.

©Anand Durge मराठी शायरी

Dr.Chandu Pawar

तू आलीस आयुष्यात,
मला जगणं कळलं,

तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं..
असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे..

प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी,
कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी

suraj bodakhe

मराठी शायरी

read more
कुठेही रहा पण सुखात रहा ,
माझे सुख त्यात आहे ,
स्वतःचा जीव जपत रहा ,
कारण माझा जीव तुझ्यात आहे .
👫 मराठी शायरी

suraj bodakhe

मराठी शायरी

read more
चंद्रावर डाग आहे ,
सूर्यावर आग आहे ,
तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे ,
तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile