Find the Latest Status about मी तुझ्याशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी तुझ्याशी.
sandy
❤️💛❤️💛 तिची पैंजण 💛❤️💛❤️ माझं फारसं येणं नसायचं. मी पुष्कळदा बाहेर असायचो. मी तिच्याशी कित्येक महिने बोललो नाही. ते सोडा, साधं भेटलो पण न
❤️💛❤️💛 तिची पैंजण 💛❤️💛❤️ माझं फारसं येणं नसायचं. मी पुष्कळदा बाहेर असायचो. मी तिच्याशी कित्येक महिने बोललो नाही. ते सोडा, साधं भेटलो पण न #story #nojotophoto
read moreप्रकाश साळवी
उगा तुझ्याशी भांडतो मी !! उगा तुझ्याशी भांडतो मी वेदना तुझ्या मांडतो मी ** लपवू नकोस आसवांना चांदणे बघ सांडतो मी ** अबोल तू होवू नकोस शब्दांस कसा तांडतो मी ** केस कर मोकळे तूझे मोगरा कसा माळतो मी ** होवू नको निराश तू वंचना तुझ्या कांडतो मी ** उगा तुझ्याशी भांडतो मी ...
उगा तुझ्याशी भांडतो मी ...
read morefakttuzyasathi_sagla_kahi
तुझ्याशी नजरेत बोलण्याची मजाच वेगळी होती ..... पण मला हे कुठे माहीत होत की पुढे तूच माझ्या आयुष्यात नव्हती .... यश.... तुझ्याशी नजरेत बोलण्याची मजाच वेगळी होती ..... #darkness
somnath gawade
कामातल्या व्यस्त रुटीनला थोडा विसावा द्यावा. थोडेसे निवांत होऊन एक दीर्घ श्वास घ्यावा. व्यस्त मी मस्त मी
व्यस्त मी मस्त मी
read moreगजेंद्र
*असेन मी नसेन मी* असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी घाव झाले पुन्हा जरी नव्याने ते सोसेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ// जन्म मरण हे कुणा टळले मला तरी हे कसे टळेल गर्दीत इथे माणसांच्या भावना माझ्या कुणा कळेल भावना माझ्या कुणा कळेल दुख माझे भोगेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१// सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी इथे कोण सांगा सुटले आहे, जन्मास येऊन सत्कर्म करणे एवढेच मजला कळले आहे एवढेच मजला कळले आहे स्मरणांत इथल्या उरेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२// *©️ गजेंद्र ढवळापुरीकर* *दि.२८/७/२०२० मंगळवार* *मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी
असेन मी नसेन मी
read moreSana inamdar
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं.... मी ...आणि फक्त मी
मी ...आणि फक्त मी #Quotes
read moreSudhakar Lokare
हसला कधी चेहरा कधी डोळ्यात आसवं आली खचलो कधी सावरताना हिम्मत खूप जणांनी दिली थकलो असेन खूपदा पण प्रवास धाडसी केला सुरवात एकट्याने अन प्रत्येक क्षण गर्दीत गेला नात्यांची उणीव होतीच अनेक नात्यांनी पूर्ण केली निस्वार्थ ठिकवलेली नाती संकटात मदत करून गेली हे आयुष्या हा आटापिटा फक्त तुज्यासाठी ही नसती उठाठेव माहीत नाही कश्यासाठी @@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य
मी आणि मी जगलेलं आयुष्य
read more