Nojoto: Largest Storytelling Platform

New अनेकदा इंग्रजी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अनेकदा इंग्रजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनेकदा इंग्रजी.

Stories related to अनेकदा इंग्रजी

    LatestPopularVideo

pravin Wankhede

इंग्रजी कविता आहे isai tobolsky यांची.... #Quote

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो.. आताचा विषय आहे जाता जाता पाहीले तुला... #जाताजाता हा विषय Mahesh Kamble यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असेच घडत आले आहे...
एकदा नाही अनेकदा.
मुद्दाम चकरा मारून पाहायचो तुला...
एकदा नाही अनेकदा.
जाता जाता पाहिले तुला...
एकदा नाही अनेकदा.
ठरवले सांगावे तुला...
एकदा नाही अनेकदा.
पण आवर घातला मनाला...
एकदा नाही अनेकदा. शुभ संध्या
मित्रहो..
आताचा विषय आहे
जाता जाता पाहीले तुला...
#जाताजाता

हा विषय
Mahesh Kamble  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अनेकदा मी ठरवतो #अनेकदामीठरवतो हा विषय NITINKUMAR DEORE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अनेकदा मी ठरवतो,
फक्त ठरवतो.
पण आठवत नाही
ठरवलेलं कधी घडवतो.
अनेकदा मी ठरवतो,
फक्त ठरवतो.
वेळ तसा भरपूर असतो
पण वेळचं मिळत नाही
ते घडवायला जे मी ठरवतो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अनेकदा मी ठरवतो
#अनेकदामीठरवतो

हा विषय 
NITINKUMAR DEORE यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अनेकदा मी ठरवतो #अनेकदामीठरवतो हा विषय NITINKUMAR DEORE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जाउनी समोर तिच्या सर्व काही सांगावे,
अनेकदा मी ठरवतो,खूप विचार करतो,
पण जाताच समोर तिच्या,मी सर्वकाही विसरतो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अनेकदा मी ठरवतो
#अनेकदामीठरवतो

हा विषय 
NITINKUMAR DEORE यांचा आहे.
#collab #yqtaai

Atul Waghade

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अनेकदा मी ठरवतो #अनेकदामीठरवतो हा विषय NITINKUMAR DEORE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अनेकदा मी ठरवतो सांगून टाकतो
प्रेम माझं तुझ्यावर किती सार दरवळतो

पण बोलतांना तुझ्याशी भीती का सांगण्याची
दूर ना जाशिल ना? प्रेम माझं स्विकारशील ना?

मग थांबत हे मन , नको दूरावा मला पण
साथ तुझा मिळाला त्याला जपिण मी जन्मभर

अनेकदा मी ठरवतो नको काहि गोष्टी
न सागल्या बर्या,त्या आहेत त्या तस्याच आयुष्यात बर्या....

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अनेकदा मी ठरवतो
#अनेकदामीठरवतो

हा विषय 
NITINKUMAR DEORE यांचा आहे.
#collab #yqtaai

Chetan Uikey

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अनेकदा मी ठरवतो #अनेकदामीठरवतो हा विषय NITINKUMAR DEORE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more

तसे काही घडतच नाही 
प्रत्येक गोष्टी मनाप्रमाणे घडणारच
असे काही ठराविक नाही ।।
सारेच प्रसंग आनंदाचे नसणार 
वाईट प्रसंग पण मात्र क्षणभरच असणार 
पेचप्रसंग खूपदा , अनेकदा येतील 
पण हेच पेचप्रसंग अनुभव देऊन जातील ।।
ध्येयाप्रती जर असेल ओढ 
तर शेवटही होईल गोड 
बाळगा मनी अंतर्ज्ञानाचा ध्यास 
उल्हासुन जाईल मग प्रत्येक श्वास ।।

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अनेकदा मी ठरवतो
#अनेकदामीठरवतो

हा विषय 
NITINKUMAR DEORE यांचा आहे.
#collab #yqtaai

Atul waghade

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अनेकदा मी ठरवतो #अनेकदामीठरवतो हा विषय NITINKUMAR DEORE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अनेकदा मी ठरवतो सांगून टाकतो
प्रेम माझं तुझ्यावर किती सार दरवळतो

पण बोलतांना तुझ्याशी भीती का सांगण्याची
दूर ना जाशिल ना? प्रेम माझं स्विकारशील ना?

मग थांबत हे मन , नको दूरावा मला पण
साथ तुझा मिळाला त्याला जपिण मी जन्मभर

अनेकदा मी ठरवतो नको काहि गोष्टी
न सागल्या बर्या,त्या आहेत त्या तस्याच आयुष्यात बर्या....

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अनेकदा मी ठरवतो
#अनेकदामीठरवतो

हा विषय 
NITINKUMAR DEORE यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

स्वार्थी आहे ती..तरीपण...❤️ #yqmarathi #bestofyqmarathiquotes #माझेप्रेम #स्वार्थी_स्वभाव #yqtaai #मराठीलेखणी तिने अनेकदा दुखावले माझे मन

read more
तिने अनेकदा दुखावले माझे मन,
पण तिचे मन दुखावणे मला जमले नाही.
गरज असेल तेव्हाच कॉल करते,
तरी तिला स्वार्थी बोलणे मला जमले नाही. स्वार्थी आहे ती..तरीपण...❤️
#yqmarathi #bestofyqmarathiquotes 
#माझेप्रेम #स्वार्थी_स्वभाव #yqtaai  #मराठीलेखणी 
तिने अनेकदा दुखावले माझे मन

Kunal Salve

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अनेकदा मी ठरवतो #अनेकदामीठरवतो हा विषय NITINKUMAR DEORE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अनेकदा मी ठरवतो कदाचित मी तुझा होईल 
पण आठवतो सारा भूतकाळ जेव्हा
मन बोलतं जाऊ दे नको, ती तिची सुखी राहील !  शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अनेकदा मी ठरवतो
#अनेकदामीठरवतो

हा विषय 
NITINKUMAR DEORE यांचा आहे.
#collab #yqtaai

अल्पेश सोलकर

मी कसाही असो पत्नी मात्र गोरी हवी... भिजलो एकटा अनेकदा आज ती ' पावसाची सर ' हवी... भक्तीचा आनंदच नाही जीवनात एक वारी हवी... #marathi #yqmarathi #yqtaai #पाऊस #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
मी कसाही असो
पत्नी मात्र गोरी हवी...
       भिजलो एकटा अनेकदा
       आज ती ' पावसाची सर ' हवी...
भक्तीचा आनंदच नाही
जीवनात एक वारी हवी...
       सहमतीने करू प्रेम आपण
       कशाला मग ' बळजबरी ' हवी...
 मी कसाही असो
पत्नी मात्र गोरी हवी...
       भिजलो एकटा अनेकदा
       आज ती ' पावसाची सर ' हवी...
भक्तीचा आनंदच नाही
जीवनात एक वारी हवी...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile