Nojoto: Largest Storytelling Platform

New देणाऱ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देणाऱ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देणाऱ्या.

    LatestPopularVideo

Secret Quotes

मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

read more
मला माझ्या सुख दुखाःत जगू दे म्हणा,
जसे मी तिचे रस्ते मोकळे करून दिलेत,
तशेच आता माझे ही मोकळे होऊदे,
भरोसा उठल्यावर माणूस एका वेळेस
मरणं पत्कारेल पण परत त्या प्रेमाची भिक
कधीच नाही मागणार,
असे माणसं या जगात तरी कमीच भेटतात
म्हणा आणि बाकी बरेच
जे फक्त वेळे पुरते गरज साधून घेतात ते
या जगात खूप भेटतात म्हणा,
बाकी बोलणार खूप काही वेळ बघा अजून
थोडी सूत समेत परत देणार आहेत,

   -AS Patil✍️ मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

अल्पेश सोलकर

प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत आपला अंत निश्चित -- एक धूळ खात पडलेला " कंदील " © अल्पेश सोलकर #कंदील #yourquote mar #yqmarathi #marathiquotes

read more
प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत
' आपला अंत निश्चित '
             -- एक धूळ खात पडलेला " कंदील " प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत
आपला अंत निश्चित
             -- एक धूळ खात पडलेला " कंदील "
© अल्पेश सोलकर

#कंदील #yourquote #mar

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शंभूराजे #शंभूराजे1

read more
छावा 
जो चाले शिवछञपतींच्या विचारांप्रमाणे
जो आचरणात आणे शिवछञपतींचे विचार
असा तो सिंहाचा छावा।।१।।

ज्याच्या तनामनात व श्वासात स्वराज्याचा ठेवा
ज्याच्या तनामनात व श्वासात रुजलेला आहे भगवा
असा तो सिंहाचा छावा।।२।।

 शुभ संध्या मित्रहो
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन.
स्वराज्यासाठी प्रा

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
केशरी रंग त्यागाचा
केशरी रंग शौर्याचा
केशरी रंग बलिदानाचा
केशरी रंग वीरत्वाचा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

_suruchi_

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
विचारा त्या हुतात्म्यांना 
देशाचा मान हीच मानली त्यांनी शान... 

विचारा त्या झेंडूच्या सुकलेल्या फुलांना 
जी विखुरली एका सईनिकाला सावरून आणताना... 

विचारा त्या आई वडिलांना 
जे चिमुरडे हात सोडून सीमेवर सुसज्ज होतात लढायला... 

आम्हाला तर फ़क्त दैदीप्यमान तेज दिसत 
जे असंख्य बलिदानांचा अभिमान असत..  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... सुखद छंद तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqसुखद

read more
खूप छंद असतात बालपणी चे,
मोठे होता होता जोपासायचे राहून जातात.
जेव्हा केव्हा वेळ मिळता आठवतात,
मनाला सुखद आठवण देऊन जातात.

सुखद छंद ते जोपासण्याची इच्छा पुन्हा ह्या मनी,
लहानपणी खूप सुंदर बाब होती जी आनंदाची.
वाटे पुन्हा एकदा सुरुवात करावी त्या सुखद छंदाची,
साठवण करावी,मनाला अपार आनंद देणाऱ्या क्षणांची.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... सुखद छंद 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत,
त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची ज्यांनी आहुती दिली,
आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना ज्यांनी हौतात्म्य पत्करले,
त्या सच्चा देशभक्तांच्या देशभक्तीचे तिरंगा ध्वजा वरील केशरी रंग हे प्रतीक आहे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to YourQuote Taai कृपया yq ताई सोबत संपूर्ण YQ मंचाने ह्या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे. . खूप दिवस झाले हा वाद #yqbaba #yqdidi #yqmarathi #yqtaai #तक्रार #लेखकसमूह

read more
खूप दिवस झाले हा वाद चालू आहे,
वाय क्यू मंच वाले इकडे लक्ष देत नाहीये.
कुणीही इथे येऊन,जातात काहीही कमेंट देऊन,
तक्रारीचा उपयोग होत नाही,काय करावे पुढे जाऊन.

( कॅपशन मध्ये वाचावे आपण ही थोडी सावधानता बाळगावी ) Dedicating a #testimonial to YourQuote Taai
कृपया yq ताई सोबत संपूर्ण YQ मंचाने ह्या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे.
.
खूप दिवस झाले हा वाद

yogesh atmaram ambawale

बरोबर २३ तास होऊन गेले ताई ने विषय देऊन... सुप्रभात मंडळी काय चाललयं? आजचा विषय आहे घाई या डोळ्यांना... #घाई१ #डोळे चला तर मग सुंदर सुंदर र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रिय YQ ताई...

नेहमीच घाई ह्या डोळ्यांना
तू दिलेला विषय पाहण्याची.
२३ तासांनंतर आतुरता संपली
प्रतीक्षा होती तू देणाऱ्या विषयाची. बरोबर २३ तास होऊन गेले ताई ने विषय देऊन...
सुप्रभात मंडळी
काय चाललयं?
आजचा विषय आहे
घाई या डोळ्यांना...
#घाई१ #डोळे 
चला तर मग सुंदर सुंदर र

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शंभूराजे #शंभूराजे1

read more
असंख्य वेदना शरीरावर होऊनही,
जे स्वराज्यासाठी लढले होते.
आमचे छत्रपती शंभूराजे ते
जे औरंग्यास चांगलेच नडले होते,
खूप छळले शंभू राजांस औरंग्याने,
मरण यातना ही दिल्या फार,
म्हणे स्वराज्य दे,नाक घास,
आणि धर्म ही आमचा स्वीकार.
हार मानतील लगेच असे ते राजे नव्हते,
छावा होते ते,सळसळते रक्त शिवरायांचे होते.
शूर शिवबाचे शूर छावा कुठेही डगमगले नव्हते,
असंख्य वेदना अंगावर घेऊन ही
उलट औरंग्याला नडले होते. शुभ संध्या मित्रहो
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन.
स्वराज्यासाठी प्रा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile