Nojoto: Largest Storytelling Platform

New वाचू कडू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाचू कडू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाचू कडू.

Related Stories

    LatestPopularVideo

Dilip Bhonsle

कडू पण सत्य... #story #nojotophoto

read more
 कडू पण सत्य...

akshay

कडू संत्य #मराठीशायरी

read more

मराठी मुलगी

मराठी सत्य पण कडू #शिक्षण

read more

ashok polake

राजकारणातील गोड कडू फळं #विनोदी

read more

Pawde

जीवनाच कडू सत्य...😊 #मराठीप्रेरक

read more
माहीत असत माणसाला की एक दिवस सगळं काही गमवाव लागत. कदाचित तो दिवस पाहायला आपन जिवंत ही नसूत तरीही मन आयुष्य भर छोट्याशा छोट्या गोष्टी गमावायला का घाबरत काय माहित....आखिर मै जिंदगी एक किराये का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा....😊

©Pawde जीवनाच कडू सत्य...😊

snehal chandanshive

वत्सवात असलेलं कडू सत्य..... #LateNight #जीवनअनुभव

read more
नात्यांच्या गुंत्यातून 
निर्माण होणाऱ्या प्रश्नांची
 जेव्हा....
 यादी वाढायला लागते
तेव्हा....
उत्तरात ही  काही प्रश्न पडायला लागतात की,
काय खरं.....? काय खोटं.......?
कोणावर विश्वास ठेवावा....? 
कोणावर नाही.....?
तेव्हा वेळ लागत असला तरी...
 भावनिक  आणि हळवं न होता,
स्वतः निर्णय घ्या.
कारण काही लोक फक्त....,
तुमच्या भावनांशी खेळून
स्वतःचा स्वार्थ साधत असतात....

©snehal chandanshive वत्सवात  असलेलं कडू  सत्य.....

#LateNight

Asha Giri

#cinemagraph कडू=कड़वा। #yqquotes #yqdidi life

read more
जिंदगी को एक बार गंभीरता से लेने की क्या शुरुआत की।
जिंदगी हमेशा के लिए ही गंभीर हो गयी।
लोग समझने लगे हमें शायद हम बचपन से ही 'सडू' है,
पर उन्हें क्या पता जिंदगी हमें सिखाते-सिखाते स्वाद में 'कडू' बन गयी।।  #cinemagraph 
कडू=कड़वा।
#yqquotes #yqdidi #life

Sagar_09

चारोळी !

गोड गोष्टींचे
कडू गुपित
मनुष्य जीवनाचे
निराळेच गणित ! #मराठी #चारोळी #आयुष्य #जीवन #कडू #गोड

ravi pitale

खरं बोलणारे आणि स्पष्ट बोलणारे कडू असतात पण विश्वासघातकी नसतात

read more
विश्वास सर्वांवर 
असावा 
 पण तो अंधविश्वास नसावा खरं बोलणारे आणि स्पष्ट 
बोलणारे कडू 
असतात 
पण 
विश्वासघातकी नसतात

Dhiraj Mali

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे कडू घोट... #कडू #घोट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आयुष्य हे खरंच सुंदर आहे,
फक्त जीवनातले कडू घोट 
धैर्याने पिण्याची क्षमता असावी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
कडू घोट...
#कडू #घोट
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile