Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नांच्या पलीकडले मालिका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नांच्या पलीकडले मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नांच्या पलीकडले मालिका.

Stories related to स्वप्नांच्या पलीकडले मालिका

    LatestPopularVideo

ज्ञानेश्वर मुसळे

स्वप्नांच्या पल्याड

read more
ती आज कोऱ्या कागदाशी 
काही बोलत होती,
मनातली नाती 
कागदावर अलगद गिरवत होती. स्वप्नांच्या पल्याड

manav raj(मानव)

शुभ दिप् मालिका। #LockdownWaliDiwali #अनुभव

read more

@The_शिर्के

जगू स्वप्नाच्या पलीकडले #booklover #Love #poem #lerninglife DailyMessage #Thoughts

read more

Divyanshu Ojha

शहंशाह हो या मालिका हो गुलामी हम नहीं करते 🤘🤘 #Motivational

read more

vishnu thore

स्वप्नांच्या जळाया ज्योती डोळ्यात प्राण पेरावा अंधार भेदण्यासाठी सूर्याचा हात धरावा..!

read more
स्वप्नांच्या जळाया ज्योती

डोळ्यात प्राण पेरावा

अंधार भेदण्यासाठी

सूर्याचा हात धरावा..!

©vishnu thore स्वप्नांच्या जळाया ज्योती

डोळ्यात प्राण पेरावा

अंधार भेदण्यासाठी

सूर्याचा हात धरावा..!

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांच्या समुद्रात... #स्वप्नांच्यासमुद्रात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
स्वप्नांच्या समुद्रात,सारे काही वाहून गेले,
शंकेच्या एका लाटेने,होत्याचे नव्हते केले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वप्नांच्या समुद्रात...
#स्वप्नांच्यासमुद्रात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteA

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांच्या समुद्रात... #स्वप्नांच्यासमुद्रात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
स्वप्नाच्या समुद्रात
आशेच्या लाटा।
होतो मार्गस्थ मी
शोधून नव्या वाटा। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वप्नांच्या समुद्रात...
#स्वप्नांच्यासमुद्रात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteA

Komal Ghadigaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांच्या समुद्रात... #स्वप्नांच्यासमुद्रात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
स्वप्नांच्या समुद्रात
कैक उसळल्या होत्या लाटा,
नभी स्पर्श करण्यासाठी
जणू त्या शोधत होत्या वाटा.
यत्न केला त्यांनी उसळायचा
म्हणून यश मिळाले होते
उसळणारे ते प्रत्येक स्वप्न 
आता सत्य झाले होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वप्नांच्या समुद्रात...
#स्वप्नांच्यासमुद्रात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteA

gaurav

ना अशी बघु तु चंद्रावळी गालाला पडली तुझ्या खळी.....
   काळोखात डुंबुनी बघुन डोळ्यात तुझ्या लिहतोय ओळी...
 ओठावरची साय जशी गालावर विरघळली डोळ्यांत तुझ्या 
   चव गोडीची चाखली....
तरंगुन‌ स्वप्नांत तुझ्या मी बेधुंदी दाराशी ऊभा.....
  डवचाळुनी नजर डोळ्यांची करी काना डोळा....
मखमली चादर स्वप्नांना आमंत्रण धाडियेले झोपलो रंगात रंग चंद्राला बिचकुनी.....
 वेगळेच हाताचे ते नखरे चंद्रात सामावुनी चांदण्याना छेडी..‌‌.
  अंधक ती ईश्काची बेधुंदीची कहाणी सांगेल कानात ओळी....
नाही शब्दांची चाहुल अंगणात माझ्या लुकलुकती सावली..
  थरथरले अंग सारे कोड्यात पडुन डाव सावरला.....
मनाच्या ओझ्यात मी पणा बुडाला.....
प्रितिची ईच्छा मुखी एकवटली सांगण्या जरा घाबरीशी....
  जणु युद्ध विचारांची मैफिल जमली......
शहारले अंग सारे ते रात्रीचे शब्द चाळे....
 मोडण्या सोडले मनाचे खिळे......
हात हातात जुंपुनी चाहुल काय ते पुढचे वेडे मन ऐकण्या थांबले.....
डिवचुनी ऊठवले त्या अंधुक चालीने सुगंधाची कस्तुरी जणु माझ्यावर सांडली....
  वेड्या मनाने ती शिक्षा मागितली .....
 गंध त्या कोड्याचा काही ऊलगडेना सांगुनी टाक तु कोणत्या काळाची अजब वेडी चांदणी.....
  गटकन झोपेची व्यथा काय ती मागितली.....
ठेवली जशी अत्तराची झाकणी......
   उलगडेनाच ते काही कोडे ह्या प्रेमाच्या की भांडणाच्या 
मऊ जाळीदार गुंतलेल्या सुगंधी ओळी.......
 #marathiquotes 
    
#yqtaai    #मराठीलेखणी 

#चंद्रावती  #स्वरचितकाव्य 


      #yqquotes        #yqmarathikavita

Jk

एक नातं शब्दांच्या पलीकडले #मन #प्रेम प्रत्येक वेळी मी बोलणार आणि तू नेहमीप्रमाणे स्तब्ध राहणार जसं तुला काही ठाऊकच नाही असं वरवर दाख #hugday

read more
एक नातं शब्दांच्या पलीकडले 
#मन 

प्रत्येक वेळी मी बोलणार 
आणि तू नेहमीप्रमाणे 
स्तब्ध राहणार 
जसं तुला काही ठाऊकच 
नाही असं वरवर दाखवणार 
जेव्हा तूला माझं मन वाचता 
येईल ना,
तेव्हा कदाचित तू मला 'बोल' 
असं नाही म्हणणार

©Jk एक नातं शब्दांच्या पलीकडले 
#मन 
#प्रेम 
प्रत्येक वेळी मी बोलणार 
आणि तू नेहमीप्रमाणे 
स्तब्ध राहणार 
जसं तुला काही ठाऊकच 
नाही असं वरवर दाख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile