Find the Latest Status about आमदार कोणाला म्हणतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमदार कोणाला म्हणतात.
आमदार सुहास भाऊ चोथवे
आमदार सुहास भाऊ. चोथवे ©आमदार सुहास भाऊ चोथवे आमदार सुहास भाऊ चोथवे
आमदार सुहास भाऊ चोथवे #मराठीशायरी
read moreVaibhav Masirkar
मित्र कोणाला म्हणायचे ? सुख , दुःखात सहभागी असणारा, सदैव मदतीसाठी तत्पर असणारा , आणि आपले दुःख जाणणारा , हाच तो मित्र असतो... मित्र कोणाला म्हणायचे ? भांडण करूनही सोबत राहणारा, वेळोवेळी दुःख हरण करणारा, समजूत काढणारा, चुका लक्षात आणून देणारा आणि त्या चुका सुधारण्यासाठी प्रेरित करणारा, हाच तो मित्र असतो..... मित्र कोणाला म्हणायचे ? आपल्यातील दुर्गुण सारणारा, सुगुन जोपासणारा , धेय्य वेढा करणारा, कलागुणांना वाव देणारा , हाच तो मित्र असतो.... मित्र कोणाला म्हणायचे ? न बोलताही मन जाणणारा, तो सामोरे बघितल्यास स्मितहास्य करणारा , जीवापाड प्रेम करणारा, सर्व संकटांना, अन्यायांना तोंड देणारा, हाच तो मित्र असतो... _ Vaibhav Masirkar मित्र कोणाला म्हणायचे ?
मित्र कोणाला म्हणायचे ? #poem
read more