Nojoto: Largest Storytelling Platform

New एवढंच ना एकटे जगू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एवढंच ना एकटे जगू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एवढंच ना एकटे जगू.

    LatestPopularVideo

Akanksha salve

फक्त एवढंच राहिलं

read more

Gayatri Sonaje

जगू या #Stars #मराठीकविता

read more
कसं जगावं ?

कसं जगावं कसं मरावं 
ठरवू या, का आपण आपले 
किती हसावं किती रुसावं 
ठरवू या, का आपण आपले 

मित्र मैत्रिणी किती जोडले 
त्यातील किती आपण सोडले 
ताळेबंदाचे गणित मांडले 
सोडवू या, का आपण आपले 

स्वार्थासाठी किती दुखविले 
मोहासाठी किती फसविले 
पैशासाठी  सुख हरविले 
मिरवू या, का आपण आपले
 
कर्तृत्वाचा हिशोब मांडला 
अहंकाराचा स्वभाव जडला   
माणुसकीचा विसर पडला 
आठवू  या, का आपण आपले

जगण्यासाठी नाते जपले 
विनम्र होता जगणे कळले 
कसं जगावं कसं मरावं 
गिरवू या का?  आपण आपले

कसं जगावं कसं मरावं 
ठरवू या का आपण आपले
प्रत्येकाशी प्रेमाने वागून
मिटवू या का वाद  आपण आपले

किरण सोनार , नाशिक
20 मार्च 2021

©Gayatri Sonaje जगू या

#Stars

Akash Kumbhar

थोड जगू द्या

read more
एक पंख मलाही द्या.. भरारी घेऊ द्या..
एक आशा मलाही द्या...मला जगू द्या
नाहि म्हणल तरि अनेक वेदना द्या..जरा सक्षम होवू द्या..........
जरा रडू द्या....जरा हसू द्या..जरा पडू द्या..जरा बिगडू द्या..थोड का होईना थोड घडू द्या थोड जगू द्या

Shivam Sapdhare

नव्याने जगू लागलो

read more

Someshwar D

एवढंच मला कळले होते... #Shayari

read more
माणसांच्या गर्दीत राहून 
एवढेच मला कळले होते
माणुसकीचा रंग सोडून 
सारे बेरंगानेच मळले होते
सोमेश्वर एवढंच मला कळले होते...

Prakash Gamare

मला फक्त एवढंच हवंय #nojotophoto

read more
 मला फक्त एवढंच हवंय

jayram More

माणूस म्हणून जगू या

read more

jayram More

माणूस होवून जगू या #poem

read more
माणूस म्हणून जगू या..!

मनूवाद्यांच्या 
दावणीचा कुत्रा होवून 
इशाऱ्यावर शेपुट हलवून भुंकण्यापेक्षा
चला समतेच्या पायरीचा दगड होवू या
चला फक्त माणूस म्हणून जगू या

धर्म जात पंथसाठी
का असावे व्यर्थ चे भांडण
लौकीक परालौकीकाचे थोतांड
करू हद्दपार विज्ञानाची कास धरू या
चला फक्त माणूस म्हणून जगू या..

बस्स झाले ..!
दगडात देव शोधणे
आपल्याच स्वार्थासाठी 
मुक्या जिवांचा जीव घेणे
डोळस श्रध्दा होवू पाईक
अंधश्रध्दा दूर करू या
चला फक्त माणूस म्हणून जगू या....

जयराम मोरे सोनगीर माणूस होवून जगू या

Supriya Yewale

#Tulips आपला चांगुल पणा आपल्याला एकटे पडतो. #मराठीविचार

read more

@The_शिर्के

जगू स्वप्नाच्या पलीकडले #booklover #Love #poem #lerninglife DailyMessage #Thoughts

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile