Find the Latest Status about छकुली नावाचे फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छकुली नावाचे फोटो.
patu
आजी ची लाडकी छकुली लाडाने आवाज देणारी ती आजी छकुली छकुली प्रेमाने आवाज देणारी ती आजी छोट्या छोट्या गोष्टीवरून फुगून बसणारी छकुली हळूच लाडानि सांगणारी रुसू नको असं म्हणणारे आजी खेळता-खेळता लहानाची मोठी कधी झाली ती छकुली कळलच नाही आता मनात मात्र खंत होती एक ना एक दिवस भुरकून उडून जाईल माझी छकुली भविष्याची बनणारी काठी दुसरच कोणाला तरी आधार देणारी बनली माझी छकुली आजीची लाडकी छकुली
आजीची लाडकी छकुली #poem
read moreYogesh Ambawale
छकुली माझी किती आतुर होती,मला भेटण्यासाठी. कावरी बावरी नजर तिची शोधत होती मला पाहण्यासाठी. वाटलं चला थोडी मस्करी करावी, म्हणून मी लपलो होतो, मला भेटण्यासाठी चाललेली तिची तगमग मी गुपचूप पाहत होतो. दिसताच मी समोर धावत येऊन मला घट्ट बिळगली, खरंच खूप आतुरतेने माझी वाट पाहत होती आमची छकुली. #छकुली #माझी_लेक #dipal #बाप_लेक #माझीमुलगी.
Shahab
कोरोना की दूसरी लहर पहले से भी ज्यादा खतरनाक है इसीलिए बेवजह घर से बाहर ना निकलें मास्क लगाएं और 2 गज की दूरी रखें और ये फोटो इसलिए लगाई है ताकि आप ध्यान से पढ़ें वरना आप लोग सुनते कहां हैं.... ©Shahab #फोटो
Raj Kumar tamta
चोरि- चोरी देखा करता था उसकी फोटो में। एक दिन उसे पता चल गया और उसने privacy लगा दि। फोटो
फोटो
read moreMsgurjar Msgurjar
तेडमा गुर्जर परिवार की तरफ से दीपावली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं फोटो
फोटो
read moreसरफराज
हर वक़्त हर घड़ी मैं उसका नाम लिया करता हूं मैं तो उसकी फोटो देख कर अब तो जीया करता हूं यह लोग तो मुझसे कहने लगे शराबी क्योंकि मैं बोतल से नही उसकी आँखों से पीया करता हूं ©सरफरaज शaयर #फोटो