Nojoto: Largest Storytelling Platform

New थंडीची हुडहुडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थंडीची हुडहुडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थंडीची हुडहुडी.

Stories related to थंडीची हुडहुडी

    LatestPopularVideo

Devanand Jadhav

पहाटे पहाटे भासणारी थंडी, अन् त्यात सोबतीला रानवारा असेल तर; अंगात चांगलीच हुडहुडी भरते. दातावर दात आपटतात, पूर्ण अंगांग त्या थंडीने थरारून #मराठीकविता

read more
चारोळी २१/११... 

पहाटेचा गारवा  
सोबतीला रानवारा 
घालवतो हुडहुडी 
शेकोटीचा निखारा 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav पहाटे पहाटे भासणारी थंडी, अन् त्यात सोबतीला रानवारा असेल तर; अंगात चांगलीच हुडहुडी भरते. दातावर दात आपटतात, पूर्ण अंगांग त्या थंडीने थरारून

अल्पेश सोलकर

थंडीची चादर,थरथरले ओठ, श्र्वासांच वादळ आज.. नशा प्रितीची, दोघात अंतर शून्य,' प्रणय ' चाहूल आज.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
थंडीची चादर,थरथरले ओठ,श्र्वासांच वादळ आज..
नशा प्रितीची, दोघात अंतर शून्य, ' प्रणय ' चाहूल आज..
 थंडीची चादर,थरथरले ओठ, श्र्वासांच वादळ आज..
नशा प्रितीची, दोघात अंतर शून्य,' प्रणय ' चाहूल आज..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #yqmarathi

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? थंडीची सुरुवात झाली आहे आजचा विषय आहे गुलाबी थंडी.. #गुलाबीथंडी1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
गुलाबी थंडी 
असावी दररोज,
तुझ्या मिठीची ऊब
भेटावी रोज....... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
थंडीची सुरुवात झाली आहे
आजचा विषय आहे
गुलाबी थंडी..
#गुलाबीथंडी1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? थंडीची सुरुवात झाली आहे आजचा विषय आहे गुलाबी थंडी.. #गुलाबीथंडी1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ही गुलाबी थंडी
तुझी गुलाबी मीठी
अन मधुर गीत ओठी
या साऱ्या आठवणी राहिल्यात पाठी
आता फक्त मनात विरहाचे दुःख दाटी
ये पुन्हा प्रिये फक्त माझ्याच साठी 
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
थंडीची सुरुवात झाली आहे
आजचा विषय आहे
गुलाबी थंडी..
#गुलाबीथंडी1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? थंडीची सुरुवात झाली आहे आजचा विषय आहे गुलाबी थंडी.. #गुलाबीथंडी1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
गुलाबी थंडी आणि तुझ्या अदा 
भावून मला पार वेडं करतात 
गारठलेले शब्द ओठांवरचे माझे 
मिठीत तु घेता,नव्यानं जन्म घेतात ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
थंडीची सुरुवात झाली आहे
आजचा विषय आहे
गुलाबी थंडी..
#गुलाबीथंडी1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते
पनाफुलांवर दव बिंदू ची रांगोळी असते.
दोन दोन चादर अंगावर ओढुनही,
कुठून नि कशी जाणे थंडी आत घुसत असते.
गुलाबी ह्या थंडीत ही बाहेर फिरावेसे वाटते
कोवळे कोवळे उन्ह अंगावर घ्यावेसे वाटते.
दिवाळी जवळ आल्याची जणू ती चाहूल देते
हुडहुडी अंगात भरते जेव्हा ही गुलाबी थंडी येते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
गुलाबी थंडी...
#गुलाबीथंडी२
#गुलाबीथंडी 
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Devanand Jadhav

शरदाची पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. या रात्री चंद्राचे तेज इतर पौर्णिमेपेक्षा वेगळेच असते. ते तेज दशदिशांना पसरलेले दिसते. नुकतीच थंड #मराठीकविता

read more
°शरदाची पौर्णिमा° 

शरदाची पौर्णिमा, तेज रुपेरी सांडताहे 
नभातूनी भूवरी, दशदिशांना ओसांडूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ 
मंद धुंद ही हवा, लेवूनी गंध गारवा 
तनु रोमांची बोचरा, फुलवित निलाजरा 
शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥  
ना धुक्याचे सावट, ना गर्द मेघ नभात 
ना ही ती ओलेती रात, टिपूर चांदणं पित 
शरदाची पौर्णिमा ॥ ३ ॥ 
तारकांची रांगोळी, शुभ्र निल नभांतरी 
दुर दुर क्षितिजावरी, खूणविताहे समीप 
शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ 
रातराणी वल्लरी, ती निशब्द लाजरी 
डोल डोल डोलताहे, होऊनिया बावरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ 
चंद्रही डोकावतो, स्मानी, सागरातूनी 
चिंब चिंब प्रतिबिंब, लहरी लहरीतूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav शरदाची पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. या रात्री चंद्राचे तेज इतर पौर्णिमेपेक्षा वेगळेच असते. ते तेज दशदिशांना पसरलेले दिसते. नुकतीच थंड
loader
Home
Explore
Events
Notification
Profile