Nojoto: Largest Storytelling Platform

New शेतकऱ्यांचा विमा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेतकऱ्यांचा विमा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतकऱ्यांचा विमा.

Stories related to शेतकऱ्यांचा विमा

    LatestPopularVideo

Mahesh Desale

पिक विमा #मराठीविचार

read more

रविंद्र घुमरे (कविराज)

हक्काची लढाई

नाव वागळण्या आधी एकदा
शेतकऱ्याच्या जागेवर उभे राहून बघा...
शेती करण एवढ सोप नसतं 
जसा दिला जातो सत्तेसाठी दगा..

न्याय हक्कासाठी फोडला जातो टाहो 
घेतली जाते फाशी
लेकर मरतात आमचे उपाशी
तरी देखील कोरड्या आश्वासनांचा
अभिशाप असतो आमच्या पाठीशी

सांगा कधी पर्यंत लाचारी
स्विकारायची आम्ही
आणि याच लाचारीच्या
नावाखाली गुवाहाटी फिरायची तुम्ही...

हक्काची लढाई,आता बरोबर झाली पाहिजे...
तुम्ही सत्तेचे वलय मिळवले
आम्हाला पिक विमा मिळालाच पाहिजे...

       कवी - रविंद्र मधुकर घुमरे
मो.९८६०३३७२८४

©रविंद्र #अग्रीम द्या..
#विमा द्या..

Hule Datta B.

#शेतकरी_राजाला पीक विमा संरक्षण गरजेचे आहे.. #Life_experience

read more

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

#Star "शिवार शेतकरी माझा" (शेती माती आणि शेतकऱ्यांचा आवाज) या युट्युब yutub चॅनलच्या ग्रुपवरील सर्व सदस्य यांना विनंती, ग्रुपचे शीर्षक बघता

read more
"शिवार शेतकरी माझा"
(शेती माती आणि शेतकऱ्यांचा आवाज)
या युट्युब yutub चॅनलच्या ग्रुपवरील सर्व सदस्य यांना विनंती,
ग्रुपचे शीर्षक बघता आपल्याला ग्रुपवर संवाद माहिती  टाकायची आहे,
एकूणच ग्रुप त्याच विषयाला वाहिलेला असावा,
म्हणजे त्या ग्रुपला अर्थ असतो,
कोन्हीही वैयक्तिक  विषयबाह्य उपक्रम अथवा अन्य विषय ग्रुपवर टाकू नये,
सर्वांनी शेती माती शेतकऱ्यांचा आवाज बनून आपण "शिवार "शेतकरी माझा या उपक्रमाला हातभार लावूया,
मित्रानो प्रयत्नवादी आहोत,
शेतीतून अनेक अनुभव घेऊन पोळून निघालो आहोत,म्हणून वर्तमान व भविष्यातील शेती व शेतकऱ्याला मरणाच्या मार्गातून जीवनाच्या रस्त्याला घेऊन जायचे आहे,
तुम्ही सोबत राहाल,
बाकी,मुलाखतीसाठी काही साधने आवश्यक होती,
माईक, स्टेड, व लैपटॉप यासाठी धावपळ सुरू आहे,
आपणही हातभार लावू शकता..
      आपले:/
संपादक व सल्लागार मंडळ, #Star "शिवार शेतकरी माझा"
(शेती माती आणि शेतकऱ्यांचा आवाज)
या युट्युब yutub चॅनलच्या ग्रुपवरील सर्व सदस्य यांना विनंती,
ग्रुपचे शीर्षक बघता

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

#Hope दारूचा स्टाॅक संपत नाही तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक कधी संपत नाही. तर मग ऐण पेरण

read more
दारूचा स्टाॅक संपत नाही
 तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
 ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
 कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचा
 स्टॉक कसा काय संपतो......?
आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्ध
 होतो.....
दलाल व्यापाऱ्यांनो  पुरे करा हा हरामखोरपणा.....
 .
बस करा आता शेतकऱ्यांना लुबाडुन खाणं. ....
कारण,
ज्या दिवशी आम्हा शेतकऱ्यांचा अन्नधान्याचा
 स्टाँक संपेल ना
 तेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही.
सर्वांनसाठी पोस्ट केरताय पण..
 जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्ट
 मनापासून पटल तर शेयर करा.
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !!
👥👥 
....✍मी एक शेतकऱ्याचा मुलगा
▂▃▅▓▒░🇮🇳░▒▓▅▃▂ #Hope दारूचा स्टाॅक संपत नाही
 तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
 ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
 कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरण

sandy

मुंबई: मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर अनेकजणांना आपल् #story #nojotophoto

read more
 मुंबई: मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर अनेकजणांना आपल्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शेतकरी जगेल तर देश जगेल... #जगेल #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही #YourQuoteAndMine

read more
शेतकरी जगेल तरच देश जगेल,
 हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल.
शेतकरी जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आपणास अन्न खाण्यास मिळते नि आपण जगतो.
शेतकरी देशाचा मान आहे ,स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो.
अशा ह्या शेतकऱ्यास एक ना अनेक संकटे असतात, बाजारात शेती बियाणे महाग असतात,तर स्वतः पिकविलेल्या मालास भाव कमी असतो,कधी पावसाचा तडाखा असतो तर कधी होरपळून जाण्याइतका महागाईचा भडका असतो.
ह्या सर्व अडचणींवर मात करतो  नि धान्य पिकवितो, शेती जगवतो.
नसेल जर पैसा तर वेळप्रसंगी कर्जबाजारी ही होतो,पण धान्य पिकविण्या कधी मागे न सरतो.
अशा ह्या शेतकऱ्यास योग्य तो न्याय मिळायला हवा,त्याने घाम गाळून पिकविलेल्या धान्यास योग्य तो भाव द्यावा.
कर्ज घेऊन पिकविलेल्या धान्यास योग्य भाव न मिळाल्यास आत्महत्या ही करतो,
म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांचा योग्य तो विचार करून कर्ज मुक्ती द्यावी आत्महत्या थांबवावी असे झाले तरच शेतकरी जगेल नि देश जगेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शेतकरी जगेल तर देश जगेल...
#जगेल
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
  लिही

sandy

#आई "बाबा , तुम्हाला माहितेय ? साहिल आणि त्याची फॅमिली काश्मीरला जाणारेत सुट्टीमध्ये .. ते पण फ्लाईटने ... " "अरे वा .. छानच ! " "आपण पण #story #nojotophoto

read more
 #आई

"बाबा , तुम्हाला माहितेय ? साहिल आणि त्याची फॅमिली काश्मीरला जाणारेत सुट्टीमध्ये .. ते पण फ्लाईटने ... "

"अरे वा .. छानच ! "

"आपण पण

sandy

#ऑक्टोबरपासून नियमांत झालेले महत्त्वपूर्ण बदल :- ----------------------------- १ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पाच #story #nojotophoto

read more
 १ #ऑक्टोबरपासून नियमांत झालेले महत्त्वपूर्ण बदल :-
-----------------------------

१ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पाच

sandy

असे म्हणतात की पहिलं प्रेम विसरता विसरत नाही...... असाच एकाचा अनुभव.... कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊 मोबाईलवर आलेला अज् #story #nojotophoto

read more
 असे म्हणतात की पहिलं प्रेम विसरता विसरत नाही......

असाच एकाचा अनुभव....
कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊

मोबाईलवर आलेला अज्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile