Nojoto: Largest Storytelling Platform

New अंगावर धावले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंगावर धावले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंगावर धावले.

Stories related to अंगावर धावले

    LatestPopularVideo

SuReKha😊🙂

आजही आठवले ते क्षण की,अंगावर काटा येतो..🙏😢

read more
असं हलकं नव्हतं 
आपलं नातं की
कुणीतरी यावं नी
टिचकी मारुन जावं,
ना
कमजोर होती मुळे 
आपल्या नात्याची...
दु:खाचा डोंब ओढवला
असताना ही घट्ट हात 
धरून आपण एकमेकांचेे ओघळणारे अश्रू टिपतं.... आजही आठवले ते क्षण की,अंगावर
काटा येतो..🙏😢

Supriya Yewale

#LoveStory माणसाच्या अंगावर जर जबाबदार जर पडल्यानंतर तो त्याचे स्वप्नन विसरून जातो #मराठीविचार

read more

sandy

जेव्हा तुझ्या अंगाला, लग्नाची हळद लागेल... तेव्हा मला शेवटचं, उटणं लागेल... जेव्हा तुझ्या अंगावर, अक्षता पडतील... तेव्हा माझ्या अंगावर, शेवट #story #nojotophoto

read more
 जेव्हा तुझ्या अंगाला,
लग्नाची हळद लागेल...
तेव्हा मला शेवटचं,
उटणं लागेल...
जेव्हा तुझ्या अंगावर,
अक्षता पडतील...
तेव्हा माझ्या अंगावर,
शेवट

Secret Quotes

विषय एक चर्चा अनेक बाकी समजेल की प्रत्येक गोष्ट अंगावर घेणारा व्यक्ती विरोधात चढल्यावर काय होते, थोडा नाही त्रास दिलेला शब्द सगळे डोक्यात ग

read more
कुठलीच आशा नाही उरली मनात,
जे काही झालं ते चांगलं नाही,
नफरतीवर गेलाय विषय आता,
यातून फक्त बरबादीच बरबादी मिळणार
  सगळ्यांना..

   -AS Patil✍️ विषय एक चर्चा अनेक बाकी समजेल की
प्रत्येक गोष्ट अंगावर घेणारा व्यक्ती विरोधात चढल्यावर 
काय होते, थोडा नाही त्रास दिलेला शब्द सगळे डोक्यात ग

अल्पेश सोलकर

आजही जपून ठेवल्या आहेत.. लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने... स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते.. वहितल्या " काट्याच्या पानाने " # #alpeshsolkar

read more
आजही जपून ठेवल्या आहेत..

लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने...

स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते..

वहितल्या " काट्याच्या पानाने "
 आजही जपून ठेवल्या आहेत..
लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने...
स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते..
वहितल्या " काट्याच्या पानाने "
#

अल्पेश सोलकर

नुसतीच काळजी घेऊ नका ... वार करतील त्या ' सावल्या ' बघा..! बाधित होण गुन्हा नव्हे.. अंगावर कश्या #yqtaai #alpeshsolkar

read more
नुसतीच काळजी
घेऊ नका ...
वार करतील त्या
' सावल्या ' बघा..!

बाधित होण
गुन्हा नव्हे..
अंगावर कश्या
' धावल्या ' बघा..!
           वार करतील त्या ' सावल्या ' बघा..!
 नुसतीच काळजी
घेऊ नका ...
वार करतील त्या
' सावल्या ' बघा..!

बाधित होण
गुन्हा नव्हे..
अंगावर कश्या

vishnu thore

शेणाला गेलेल्या पोरी.. पतीच्या निष्ठा शेण जगाला सांगते त्याच्या सोबतीसाठी ती आतून धुमसते इस्तू अंगावर पडताच तिच्या फुलण्याला येते गती #nojotophoto

read more
 शेणाला गेलेल्या पोरी..

पतीच्या निष्ठा
शेण जगाला सांगते
त्याच्या सोबतीसाठी
ती आतून धुमसते
इस्तू अंगावर पडताच
तिच्या फुलण्याला येते गती

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #वॉलपेपरकोट१७ #cinemagraph #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
किती छान पाऊस पडतोय ना बाहेर..
आणि आपण घरात,
ते ही शाल अंगावर घेऊन.
मनाला सारखं असं वाटतंय..
कालच्या त्या दोन सरींच्या पावसात,
उगाच घेतलं न्हाऊन..
झाली नसती आज सर्दी,जर भिजलो नसतो काल,
बसलो नसतो आज घरात,आणि नसती अंगावर शाल.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
#वॉलपेपरकोट१७

 #cinemagraph
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते
पनाफुलांवर दव बिंदू ची रांगोळी असते.
दोन दोन चादर अंगावर ओढुनही,
कुठून नि कशी जाणे थंडी आत घुसत असते.
गुलाबी ह्या थंडीत ही बाहेर फिरावेसे वाटते
कोवळे कोवळे उन्ह अंगावर घ्यावेसे वाटते.
दिवाळी जवळ आल्याची जणू ती चाहूल देते
हुडहुडी अंगात भरते जेव्हा ही गुलाबी थंडी येते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
गुलाबी थंडी...
#गुलाबीथंडी२
#गुलाबीथंडी 
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

अल्पेश सोलकर

मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे.. #Girlfriend #boyfriend #loveqoutes #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
मी तिच्या जवळ येणे..हात धरणे..
आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे...
वगैरे वगैरे..

जणू ..मिठीत एक होणे
हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..
वगैरे वगैरे... मी तिच्या जवळ येणे..हात धरणे..
आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे...
वगैरे वगैरे..
जणू ..मिठीत एक होणे
हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile