Find the Latest Status about जगाचा नकाशा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगाचा नकाशा.
कवी - के. गणेश
'मी' पणा बाजूला सारून माणसाने माणसासारखं जगावं, जगाचा चष्मा लावून, जरा स्वतःकडे बघावं..! जगाचा चष्मा
जगाचा चष्मा
read moreSonali wadhave
Maa माझी आई आणि माझा बाप यांतच माझं संपूर्ण जग आहे. आई साठी एक ओळ नक्की लिहा. ©Sonali wadhave स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी।
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी। #Life
read moreRitesh Gadam
पाई पाई जमून पैसा बाप वावरपेरते. काया काया मातीतुन दाणा दाणा अंकुरते... डवरून निदुनिया तन काढून टाकते पिक वाढते जोमान बाप फवारा मारते आन पाण्याच्या वक्ताला पाणी चाट हे मारते पाणी चाट हे मारते बाप वाटुली पाहेते आस घेऊन पावसाची ढग पाहायला झुरते माय देतेस हिम्मत बाप कष्ट या करत भरघोस पीक होईल याचे सपन पाहेते सपनाची राख होते मन दुखात शिरते मन दुखात शिरते माय बापाले सावरते बाप सावरुनीया घेते घर पुढे चालवते कर्जाच्या ओझंया पाई बाप विचार करते विचार करुनी कर्जाचा बाप मराले पाहेते बाप मराले पाहेते स्वप्नात देव येते भिऊ नकोस रे बाळा पाठीशी मी आहे देवावरी ठेवून विश्वास बाप पुढेया चालते. - रितेश गडम ©Ritesh Gadam #farmer#jagachaposhinda##jaykisan #जगाचा अन्न दाता #farmersprotest
#farmer#jagachaposhinda##jaykisan #जगाचा अन्न दाता #farmersprotest #मराठीकविता
read morePAVAN BHISE
#मातारमाई #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #त्याग #समर्पण माता रमाई ने राजगृह येथे या जगाचा निरोप घेतला... #Hope
read moreyogesh atmaram ambawale
कुठलेही वेगळे काम करताना, जगाचा विचार करावा लागतो. जग काय म्हणेल ह्या विचारात, मनाला आवर घालावं लागतं. राहते इच्छा अपूर्ण जी मनात असते जगाचा विचार करून मन मरत राहते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreSupriya Sanap
मोबाईच्या बाहेरही एक खूप सुंदर जग आहे आणि या सुंदर जगाचा अनुभव तुम्ही घेतला नाही तर तुमचं जगणं व्यर्थ आहे . मोबाईच्या बाहेरही एक खूप सुंदर जग आहे आणि या सुंदर जगाचा अनुभव तुम्ही घेतला नाही तर तुमचं जीवन व्यर्थ आहे .
मोबाईच्या बाहेरही एक खूप सुंदर जग आहे आणि या सुंदर जगाचा अनुभव तुम्ही घेतला नाही तर तुमचं जीवन व्यर्थ आहे .
read moreVikrant Gosavi
छंद असा असावा की विसर जगाचा पडावा. नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे जगाचा विसर... #विसर #जगाचाविसर #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे जगाचा विसर... #विसर #जगाचाविसर #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
जगाचा विसर पडतो तेव्हा, आईच्या मायेचा पदर डोक्यावर असतो जेव्हा, नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे जगाचा विसर... #विसर #जगाचाविसर #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे जगाचा विसर... #विसर #जगाचाविसर #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read more