Find the Latest Status about नकळत झालेली चूक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नकळत झालेली चूक.
@sAnughrash7275
काही नाही फक्त माझा शेवट लिहून जा माझ्यात धड धडनारा तुझा जीव तू घेवून जा ©Anuja soni #झालेली #शेवटची #चूक#शेवटची #ओळ ❤️ #leaf
Atish Chivelkar
माझ्या मनाने आज तुला विसरायचे ठरवले अन अस करताना जुन्या असंख्य आठवनीच पुस्तक चाळलं। नकळत
गोरक्ष अशोक उंबरकर
मनामनांची सांगड घालत नेहमीच मी झुकतो .. सगळ्यांवर विश्वास ठेवून इथेच दरवेळी चुकतो.. का कुणास ठाऊक का विश्वास मी ठेवतो ? एवढं सारं करुन ही तरीही नजरेत खुपतो.. प्रत्येकाच्या मनाला मी माणुसकीने वाचतो.. फुलासारख्या मनाला काटाही टोचू लागतो.. फुलासारख्या मनाला काटाही टोचू लागतो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर चूक
@wr. pallavi
स्वतःला जाणून घेताना कळले मी खूप चुकत आहे जे घडले त्यावरून आता माझी मान लाजेने झुकत आहे ©@sanadhya #चूक
अमोल राजेंद्र उबाळे
जेव्हा एकाच व्यक्तीवर आपण दोन वेळा विश्वास ठेवतो तेव्हा चूक आपलीच असते चूक