Nojoto: Largest Storytelling Platform

New बडबड गीते अंगणवाडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बडबड गीते अंगणवाडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बडबड गीते अंगणवाडी.

Related Stories

    LatestPopularVideo

somnath gawade

#बडबड

read more
वाह्यात बडबड
करणाऱ्यांच्या
मुसक्या आवळता
आल्या पाहिजे.
🤣😂 #बडबड

अल्पेश सोलकर

मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच #yqdidi #yqtaai #दिशा #पापणी #alpeshsolkar

read more
मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...

बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...

नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...
बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...
नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच

Ayesha Ansari

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे आला आला पाऊस आला... चला तर मग यावर तुम्ही काहीही लिहु शकता. एखादे बडबड गीत बनवा.😍 #पाऊसआला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
धरतीला नवीन रंग देण्यासाठी आला
मानवाला जीवन देण्यासाठी आला
मातीला सुगंधित करण्यासाठी आला
निसर्गाला हिरव्या रंगाची चुनरी देण्यासाठी आला सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
आला आला पाऊस आला...
चला तर मग यावर तुम्ही काहीही लिहु शकता.
एखादे बडबड गीत बनवा.😍
#पाऊसआला
#collab

Sujata Darekar

शुभ संध्या माझ्या मीत्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बडबड गीत.. #बडबडगीत कुठल्याही विषयावर लिहीलं तरी चालेल पण हँशटँग मात्र विसरु नका. तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझी गुडीया किती छान
इवले डोळे.. इवले कान..

चेहरा जणू भरलेला फुगा
घातलाय तिने मस्त झगा
झग्यावरची बुट्टी छान
इवले डोळे.. इवले कान..

ओठ गुलाबी, डोळे लाल
शोभून दिसते गोबरे गाल
गालावरची खळी छान
इवले डोळे.. इवले कान..

उंच टाचेची घातली सँण्डल
पसरला सोनेरी केश मंडल
केसांवरती मुकूट छान
इवले डोळे.. इवले कान

छोटीशी पर्स, छोटासा हार
चाबी दिली की पळते फार
पळतांना ती हसते छान
इवले डोळे.. इवले कान शुभ संध्या माझ्या मीत्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बडबड गीत..
#बडबडगीत 
कुठल्याही विषयावर लिहीलं तरी चालेल पण हँशटँग मात्र विसरु नका.
तु

Vinod Umratkar

"व्यर्थ बडबड" शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला तुझा.. #अबोलातुझा हा विषय Shrutika Kanade यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अबोला तुझा सखे
काहीवेळ राहूदे असाच।
किती करतेस बडबड
'व्यर्थ' नाहीतरी उगाच।
 "व्यर्थ बडबड"

शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोला तुझा..
#अबोलातुझा
हा विषय
Shrutika Kanade यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती पण माझी वाट पाहत असेल,
हृदयाच्या आकाराचा फुगा घेऊन,
ठरलेल्या जागी उभी असेल.
आतुर मी ही तिला भेटण्या,पण तिला हे कसे कळेल.
ट्रॅफिक इतकी रस्त्यात,
थोडी ही जागा नाही,की माझी सायकल वळेल.
उशीर होईल तिला भेटण्या,आता ती खूप चिडेल.
बडबड नंतर करेल,पाहताच पहिले सायकल वर येऊन बसेल. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqta

sandy

बोलावे तर विचार करुन... नाहीतर बडबड सगळेच करतात... ऐकावे तर अंतःकरणातून... आरोळी तर सारेच देतात....! टिपावं तर अचूक टिपावं... नेम तर सारेच #Quote #nojotophoto

read more
 बोलावे तर विचार करुन...
नाहीतर बडबड सगळेच करतात...
ऐकावे तर अंतःकरणातून...
आरोळी तर सारेच देतात....!

टिपावं तर अचूक टिपावं...
नेम तर सारेच

Rutuja Dorwat

शांतता शब्दात व्यक्त न होणारी मी म्हणजे सतत बडबड , मी म्हणजे सतत चळवळ , असे जरी वाटे तुला , तू फिरुनी प्रयत्न कर, ओळखण्याचा मला।

read more
शांतता            
 शब्दात व्यक्त न होणारी शांतता
  शब्दात व्यक्त न होणारी
  
 मी म्हणजे सतत बडबड ,
मी म्हणजे सतत चळवळ ,
असे जरी वाटे तुला ,
तू फिरुनी प्रयत्न कर,
 ओळखण्याचा मला।

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी तू खूप त्रास देतेस,तर कधी खूप लाड करतेस.
कधी तू खूप रागावतेस,तर कधी खूप प्रेम करतेस.
कधी तू एकदम शांत बसतेस,तर कधी खूप बडबड करतेस.
कधी तू खूपच जवळ येतेस,तर कधी खूप दूर जातेस.
कधी तू खूप चांगली वागतेस,तर कधी खूप वाईट ही वागतेस.
कधी तू समजण्याच्या पलीकडे जातेस,
विचार येतो मनात,तू अचानक अशी का वागतेस. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तू...
#कधीतू
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Nikhil Jadhav
यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताकाकरता

read more
आवड लहानपणापासून,गाणी ऐकण्याची कविता वाचण्याची,
विचारात नेहमी,कशी काय कला ह्यांना अवगत लिखाणाची.
समोर राहायचे जे आमच्या ते गीते लिहायचे,
एकच छंद जडला मग त्यांना लिहिताना पाहत बसायचे.
ठरवले एके दिवशी मी ही छान सी कविता लिहायची,
मग काय केली सुरुवात शब्द शब्द जोडायची.
झाली जेव्हा माझी पहिला कविता तयार,
दाखवता समोरच्यांना म्हणाले,अरे वाह तू ही हुशार.
चांगलीच स्पूर्ती मिळाली मग लेखन करण्याची,
चारोळी,कविता किंवा लेख लिहिण्याची.
सुरुवात माझ्या लिखाणाची अशी झाली,
कुणाला तरी लिहिताना पाहून मला ही लिहिण्याची आवड झाली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile