Nojoto: Largest Storytelling Platform

New वटवट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वटवट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वटवट.

Stories related to वटवट

    LatestPopularVideo

sandy

खरं वदनी कवळ घेता, विठु विठाटच पोपटांचा ठकठक आवाज होई लालसर टणक चोचींचा वटवट यांची सदा गाजें बायकाही इथे हरतील अशीच हिरवी साडी घेऊं #poem #nojotophoto

read more
 खरं वदनी कवळ घेता,
विठु विठाटच पोपटांचा
ठकठक आवाज होई
लालसर टणक चोचींचा

वटवट यांची सदा गाजें
बायकाही इथे हरतील
अशीच हिरवी साडी घेऊं

Rutuja Dorwat

शांतता शब्दात व्यक्त न होणारी मी म्हणजे सतत बडबड , मी म्हणजे सतत चळवळ , असे जरी वाटे तुला , तू फिरुनी प्रयत्न कर, ओळखण्याचा मला।

read more
शांतता            
 शब्दात व्यक्त न होणारी शांतता
  शब्दात व्यक्त न होणारी
  
 मी म्हणजे सतत बडबड ,
मी म्हणजे सतत चळवळ ,
असे जरी वाटे तुला ,
तू फिरुनी प्रयत्न कर,
 ओळखण्याचा मला।

yogesh atmaram ambawale

गणपती मंडपात सजावट करताना.. #yqtaai #सण #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #मराठीलेखणी #yqmarathi #तयारी_गणेशोत्सवाची गणपती मंडपात आमच्या,सध्या

read more
गणपती मंडपात....!!
गणपती मंडपात आमच्या,सध्या खूप धम्माल मस्ती चालते,
सजावटीचे काम करत असताना,खूप टिंगल टवाळी चालते.
एरवी नेहमी रागीट,पण मंडपात मात्र शांत राहावे लागते,
कित्येकांमध्ये मतभेद,तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते.
मंडळात आमच्या कित्येक असे,ज्यांची अंगी चांगलेच गुण आहेत,
सजावट कार,रंगाडी तर वायरमेन ही आमचेच आहेत.
सर्वांची सजावटीची कल्पना वेगळी,पण एकत्र येऊन आकारावी लागते,
रोज नवे नवे काम होत असतानाही,काहीतरी अपूर्णच राहते.
विसरला कुणी एखादी वस्तू,की सर्वांची बोलणी ऐकावी लागते,
दहा रुपयांच्या वस्तूसाठी,वीस रुपये खर्च करून बाजारी जावे लागते.
घोळका खूप मोठा,दोघे तिघे कामात,बाकीच्यांची नुसतीच वटवट चालते,
कामाचे तर काहीच नसतात,पण चहा मागवा ची मात्र मागणी असते.
काम चालू असता मंडपात,कुणीही आले की नव्या कल्पना सांगतात,
ह्या वर्षी अजून आगमन ही नाही,आणि पुढच्या वर्षाची आखणी सांगतात.
पूजेला कोण बसणार,मंडळात हा विषय ही खूप चर्चेचा असतो,
ज्याचे लग्न चालू वर्षी झालेले असते,त्याला मात्र हा मान असतो.
मंडळाच्या आमच्या एकमात्र बरे आहे,वर्गणी साठी कुणाकडे जात नाही,
स्वखुशीने जे देतात त्यांची स्वीकार,जबरदस्तीने कुणाकडे मागत नाही. गणपती मंडपात सजावट करताना..
#yqtaai
#सण #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #मराठीलेखणी #yqmarathi #तयारी_गणेशोत्सवाची
गणपती मंडपात आमच्या,सध्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे गणपती मंडपात... #गणपतीमंडपात हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
गणपती मंडपात आमच्या,
सध्या खूप धम्माल मस्ती चालते,
सजावटीचे काम करत असताना,
खूप टिंगल टवाळी चालते.
एरवी नेहमी रागीट,
पण मंडपात मात्र शांत राहावे लागते,
कित्येकांमध्ये मतभेद,
तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते...
( बाकी कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गणपती मंडपात...
#गणपतीमंडपात

हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile