Nojoto: Largest Storytelling Platform

New मंदिरी कलास बोलाला शेगाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मंदिरी कलास बोलाला शेगाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंदिरी कलास बोलाला शेगाव.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

घ्यावया दर्शन।
आलोया पुन्हा।
शेगावीच्या राणा।
                     गजानना ।। #गजानन #गण_गणात_बोते
#शेगांव #शेगाव

Vijaykakade68

श्री गजानन महाराज पालखी सोहळा शेगाव #vijaykakade68 For❤U loV€fOR€v€R Beena Kumari gudiya anudeep.poet .. divya pandey@83 पूजा उदेश #समाज

read more
mute video

Maya Damodar

जसेच्या तसंच ओठ माझे बंद असले तरी, कविता तुझी गात आहे पावसाचे थेंब नसले तरी, श्रावण शब्द मी पित आहे... आकाश निरभ्र असले तरी, मनाची संध् #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मंदिरी देवाचा शोध घेतो,घरी आई वडिलांचा छळ करतो.
बाहेर गोरगरीबांना दान करतो,घरी आई वडिलांना उपाशी मारतो.
देखावा नुसताच समाजात मानासाठी,
आई वडिलांना त्रास देऊन सुख कुणासाठी.
जाणीव व्हावी अशा वाईट वागण्याची,
थोडी तरी समज घ्यावी आपल्या अस्तित्वाची.
मिळणार नाही तरी शोध घेतोय स्वतःच्या मानाचा ह्या जगाशी,
सर्व स्वर्ग सुख मिळेल पडून राहता आई वडिलांच्या चरणाशी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध..
#शोध1

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Atul waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #हरीपांडुरंग

read more
तुला पाहिलो मी त्या वारकर्याच्या वेषात
खुप आनंदी होतास स्वतःला भेटण्याच्या उत्सुकात... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा

Sarita Prashant Gokhale

वृत्त :- मंदारमाला सोडून गेल्या मला पायवाटा कसा शोध घेऊ नकाशामधे माझ्याच वाटेत का गाव नाही कुठे वाट नाही विसाव्यामधे वारा जरी थंड वाटे तना #मराठीकविता #गोदातीर्थ_समूह

read more
mute video

Atul Waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #हरीपांडुरंग

read more
तुला पाहिलो मी त्या वारकर्याच्या वेषात
खुप आनंदी होतास स्वतःला भेटण्याच्या उत्सुकात... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #हरीपांडुरंग

read more
जगाचा तो त्राता
आम्हां सर्वांचा तो पिता
उभा विटेवरी,कर कटावरी
अपत्ये असे वारकरी
तो पंढरीचा असे राणा
वारकऱ्यांच्या वसे मना
हा वैष्णवांचा वैश्विक सोहळा
या जन्मी भरुनी पहावा डोळा

 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा

Sarita Prashant Gokhale

🌹देवीची आरती🌹 *स्वरचित* जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !! आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना #navratri

read more
🌹देवीची आरती🌹
       *स्वरचित*

जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !!

आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना करती
मुलमंत्रासंगे व्रत ते होमहवने,सप्तशती 
आईचे पूजन विश्वामधे चाले सारे घरोघरी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥१॥॥

धूपदीपारती ओवाळून नैवेद्य तुज अर्पिते 
जागरण,गोंधळ घालुनिया जोगवा मागते
नऊदिवस तुझी सुंदर रूपे दिसे लीला सारी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥२॥

विश्वव्यापक ,मायभवानी ,महिषासुरमर्दिनी
शरण आले भक्त तुजला गं संकटनिवारणी
सजे मंडपी कुंकवाच्या राशी दिपोत्सव मंदिरी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
 जयदेवी... ॥३॥

उदोकारे गर्जूनी जयघोष उपासकांचा चाले
लोटांगण,दंडवत घालत वाट पायी मी आले  
माऊली प्रसन्न होऊनी भक्तांवर या कृपा करी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥४॥

©Smita Raju Dhonsale 🌹देवीची आरती🌹
       *स्वरचित*

जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !!

आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #हरीपांडुरंग

read more
दर्शना तुझ्या येताना,चाले भजन कीर्तन
मुखी एकच नाम,हरी पांडुरंग पांडुरंग.
बरसती जरी मेघधारा,परी उतरेना हा भक्तिरंग
विठ्ठल नामाचा गजर ऐसा,सारे होई ज्यात दंग. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile