Find the Latest Status about मंदिरी कलास बोलाला शेगाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंदिरी कलास बोलाला शेगाव.
Vinod Umratkar
घ्यावया दर्शन। आलोया पुन्हा। शेगावीच्या राणा। गजानना ।। #गजानन #गण_गणात_बोते #शेगांव #शेगाव
Vijaykakade68
Maya Damodar
yogesh atmaram ambawale
मंदिरी देवाचा शोध घेतो,घरी आई वडिलांचा छळ करतो. बाहेर गोरगरीबांना दान करतो,घरी आई वडिलांना उपाशी मारतो. देखावा नुसताच समाजात मानासाठी, आई वडिलांना त्रास देऊन सुख कुणासाठी. जाणीव व्हावी अशा वाईट वागण्याची, थोडी तरी समज घ्यावी आपल्या अस्तित्वाची. मिळणार नाही तरी शोध घेतोय स्वतःच्या मानाचा ह्या जगाशी, सर्व स्वर्ग सुख मिळेल पडून राहता आई वडिलांच्या चरणाशी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
Atul waghade
तुला पाहिलो मी त्या वारकर्याच्या वेषात खुप आनंदी होतास स्वतःला भेटण्याच्या उत्सुकात... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा
Sarita Prashant Gokhale
वृत्त :- मंदारमाला सोडून गेल्या मला पायवाटा कसा शोध घेऊ नकाशामधे माझ्याच वाटेत का गाव नाही कुठे वाट नाही विसाव्यामधे वारा जरी थंड वाटे तनाला तरी शांत नाही विचारामधे रस्ता कसा आंधळा आज झाला सुखी जीवनाच्या निवा-यामधे आहे जरा वेंधळी वाट वाटे मला माणसांची मिळावी घरे गेलेत झाकून मातीत रस्ते उडाला धुराळा दिसावे चरे अंगार पायास टोचून जाता उगा व्यर्थ चिंधी सलावी किती दैवास अंधार व्यापून घेतो अरे या मनाने सहावे किती प्रत्येक रस्त्यास आव्हान आहे जरा वेग घेऊ इथे भूवरी गंधाळ श्वासात मावून जाती सुगंधी कळ्यांचे सडे केशरी वाटेतल्या मंदिरी शांत वाटे कसा घाव देवास आकारतो माणूस ऐसा घडावा म्हणूनी सुखाच्या घडीलाच धुंडाळतो स्मिता राजू ढोनसळे #गोदातीर्थ_समूह ©Smita Raju Dhonsale वृत्त :- मंदारमाला सोडून गेल्या मला पायवाटा कसा शोध घेऊ नकाशामधे माझ्याच वाटेत का गाव नाही कुठे वाट नाही विसाव्यामधे वारा जरी थंड वाटे तना
Atul Waghade
तुला पाहिलो मी त्या वारकर्याच्या वेषात खुप आनंदी होतास स्वतःला भेटण्याच्या उत्सुकात... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा
somnath gawade
जगाचा तो त्राता आम्हां सर्वांचा तो पिता उभा विटेवरी,कर कटावरी अपत्ये असे वारकरी तो पंढरीचा असे राणा वारकऱ्यांच्या वसे मना हा वैष्णवांचा वैश्विक सोहळा या जन्मी भरुनी पहावा डोळा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा
Sarita Prashant Gokhale
🌹देवीची आरती🌹 *स्वरचित* जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !! आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना करती मुलमंत्रासंगे व्रत ते होमहवने,सप्तशती आईचे पूजन विश्वामधे चाले सारे घरोघरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी जयदेवी...॥१॥॥ धूपदीपारती ओवाळून नैवेद्य तुज अर्पिते जागरण,गोंधळ घालुनिया जोगवा मागते नऊदिवस तुझी सुंदर रूपे दिसे लीला सारी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी जयदेवी...॥२॥ विश्वव्यापक ,मायभवानी ,महिषासुरमर्दिनी शरण आले भक्त तुजला गं संकटनिवारणी सजे मंडपी कुंकवाच्या राशी दिपोत्सव मंदिरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी जयदेवी... ॥३॥ उदोकारे गर्जूनी जयघोष उपासकांचा चाले लोटांगण,दंडवत घालत वाट पायी मी आले माऊली प्रसन्न होऊनी भक्तांवर या कृपा करी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी जयदेवी...॥४॥ ©Smita Raju Dhonsale 🌹देवीची आरती🌹 *स्वरचित* जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !! आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना
yogesh atmaram ambawale
दर्शना तुझ्या येताना,चाले भजन कीर्तन मुखी एकच नाम,हरी पांडुरंग पांडुरंग. बरसती जरी मेघधारा,परी उतरेना हा भक्तिरंग विठ्ठल नामाचा गजर ऐसा,सारे होई ज्यात दंग. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा