Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्याबद्दल गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्याबद्दल गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याबद्दल गाणे.

    LatestPopularVideo

Mohan Somalkar

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more

Sunil Zarikar

पुन्हा तुझ्याबद्दल लिहाव..

read more
वाटते पुन्हा तुझ्याबद्दल लिहाव..
परत त्या सुंदर दिवसांना आठवाव..
परत पुन्हा न कळत प्रेमात पडाव..
परत त्या गोड स्वप्नांना सजवाव.. पुन्हा तुझ्याबद्दल लिहाव..

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

read more

Sujit Dhavale

अंबाबाई चे गाणे...#statusvideo #youtubevideo #Shorts #मराठीपौराणिक

read more

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे तुझ्याबद्दल...

read more
तुझ्या बद्दल काय लिहावे
शब्दही माझे थोडे थांबलेले
गीत माझे प्रेमाचे
ओसंडून वाहिलेले
**
तुझ्या बद्दल ओढ 
वाटते मनाला बेचैनीची
झरझर वाहू लागली
नदीही बघ आसवांची
**
तुझ्या बद्दल काय लिहू?
शब्द ही अधुरेच होती
एक मात्र लिहितो
तू फक्त माझीच होती
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४

 शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
तुझ्याबद्दल...

Urmila Milind

मराठी गाणे 🎶व माझा आवाज 🎤

read more

प्रल्हाद दुधाळ

#बंदीफिराया विडंबन गीत मूळ गाणे... धुंदी कळ्यांना #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile