Nojoto: Largest Storytelling Platform

New विसरलो स्वताला तुला पाहताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विसरलो स्वताला तुला पाहताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसरलो स्वताला तुला पाहताना.

Stories related to विसरलो स्वताला तुला पाहताना

    LatestPopularVideo

omkar kapase

तुला पाहताना।।।

read more
आज खुप दिवसांनी पाहिले तुला छान दिसत होतीस।
तुझ्या चेहऱ्यावरची बट माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती।।
ती बट हलकेच कान मागे घेताना,
नजरेचा वेध मात्र घेत होती।।
तुला माहित आहे का?
डोळ्यामधला कोमल भाव,
मनातील अबोल पणा अजुन जपला आहेस तु!
लहान मुलीचा नखरेपणा अजुन दिसतो  तुझ्यात,
तुझ्या निखळ चेहऱ्यावरचे छेद करतात माझ्या हृदयात।।

क्रमशः तुला पाहताना।।।

Vilas Bhoir

प्रिये पाहताना तुला..... #मराठीकविता

read more
vil@s bhoir

©Vilas Bhoir प्रिये पाहताना तुला.....

vijay shirke

बरेचदा मी मला विसरलो तुला विसरलो कधीचं नाही #nojotophoto

read more
 बरेचदा मी मला विसरलो 
तुला विसरलो कधीचं नाही

Sanika Chalke

#मी तुला पाहताना, तु मला पाहावे...

read more
मी तुला पाहताना
तु मला पाहावे
पाहता पाहता
आपण स्वपनात जावे.....

शब्द मी,अर्थ तु
ताल मी,सुर तु
एक होऊन जावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

गीत हे आपुले
तुला ही कळावे
बेधुंद वाऱ्यावर
तु स्व:ताला विसरावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

मी थांबावे तुझ साठी
त्या नदीच्या किनारी
मंद वाऱ्याची झुळूक होऊन तु यावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

शहारे हे सुखाचे
मी एकदा अनुभवावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

---सानिका चाळके. #मी तुला पाहताना, तु मला पाहावे...

mahesh mali

तुला विसरलो कधीच नाही.. #Hope #marathi #Prem #Love #Shayar #poem

read more

Omkar Kapase

अगं अजून पाहिलीलाच, विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!! #poem

read more
वेळ आत्ता थांबत नाही
धिर आत्ता धरवत नाही।
अगं सगळं मला माहितीय?
अगं तुला कसे हो म्हणणार
अजून पहिलीलाच विसरलो नाही।।
हक्काने बायको म्हणता यावी
अशी girlfriend तुलाच बनवणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
लाख असतील राधा माझ्या पण 
लग्न मात्र परी सारख्या रुक्मीणी बरोबर करणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
ताजमहालच काय, तुझ्यासाठी राजवाडा बांधणार,
अग्नीच्या साक्षीने मात्र सात जन्म साथ तुझीच देणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
तुझ्यासाठी चंद्रतारेच काय,
दिवस रात्र एक करणार।
आत्ता येथुन पुढे बघ तु,
तुझ्या मनावर राज्य मीच करणार।।
पण काय करणार, अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
मन सैरभैरः- ओंकार कापसे अगं  अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!!

सुतार अक्षय

तुला पाहताना फक्त तुला पाहतच रहावेसे वाटते... आणि तुझ्यातच हरवून जावेसे वाटते... ❤️😍😘

read more
तुला पाहताना फक्त
 तुला पाहतच रहावेसे
 वाटते...
आणि तुझ्यातच हरवून
जावेसे वाटते...
❤️😍😘 तुला पाहताना फक्त
 तुला पाहतच रहावेसे
 वाटते...
आणि तुझ्यातच हरवून
जावेसे वाटते...
❤️😍😘

Gopal Ingole

विसरलो तुला अशे लोक मंतात मी कधिच विसारू शकनार नहीं तुला हे माहिती आहे मला. #poem

read more
सगळ्यांना हसवतो,अन नेहमीच मी उदास असतो...
सगळ्यांचे डोळे पुसतो, पण नेहमीच मी रडत असतो...
विचारात हरवलेल्याला दिशा दाखवतो,
पण स्वतः दिशाहीन विचारात फिरत असतो...
दुख असेल तर जाणून घेतो,
दुखी त्या चेहऱ्यावर थोड हसू हि देतो,
पण स्वतःच दुख नेहमीच मी लपवतो..
धावतो मी सगळ्यानसाठी,
अन सगळ्यांचा आवडता हि मीच असतो...
पण तरी हि आयुष्यात,
मी नेहमीच ...
एक एकटा एकटाच असतो... विसरलो तुला अशे लोक मंतात 
मी कधिच विसारू शकनार नहीं तुला 
हे माहिती आहे मला.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaboratin

read more
पाहताना तुला,नेहमीच मला असे वाटते,
जसे सौंदर्य तुझे दिवसेंदिवस खुलत जाते.
मनाला भावतेस तु,खुप आवडतेस तु,
चोरून पाहताना तुला,अतिसुंदर दिसतेस तु. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पाहताना तुला...
#पाहतानातुला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaboratin

ganesh suryavanshi

दूसर्यासाठी जगणं स्वताला आनंदीत ठेवणे. #NatureLove

read more
स्वभाव असा ठेवा की...दूसर्याने आपल्यासाठी रडायला पाहिजे व सदैव आपली आठवण काढायला पाहिजे..आयूष्य दूसर्यासाठी जगायला पाहिजे..
त्यात सर्वात जास्त आनंद मिळतो...

©ganesh mali दूसर्यासाठी जगणं स्वताला आनंदीत ठेवणे.

#NatureLove
loader
Home
Explore
Events
Notification
Profile