Nojoto: Largest Storytelling Platform

New याज्ञवल्क्य स्मृती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about याज्ञवल्क्य स्मृती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, याज्ञवल्क्य स्मृती.

Stories related to याज्ञवल्क्य स्मृती

    LatestPopularVideo

pandit warade



वास फुलांचा जाता जाता देउन गेली
सखी साजणी फुले स्मृतींची ठेउन गेली #साजणी#स्मृती#फुले

पंकज मारावार

नाते तुझ्या स्मृतींशी,
     जुळले असेच काही.

व्यापून टाकल्या तू,
   ‌   प्रेमात या दिशाही.

                ✍🏼 पंकज मारावार #प्रेम#स्मृती#Love

Jk

ज्ञानाई सावित्री माई फुलेंना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #मराठीकविता

read more

Jk

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #कविता

read more
शीर्षक : या क्रांती सूर्याचे उपकार

महात्मा फुलेंचे कार्य असे हे थोर 
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

घरच्याच चौकटीत चार भिंती
चुलमुलं बंदिस्त जीवन सारे 
हुंदक्यांचा तो आवाज बंद 
मुलींसाठी किती पहारे 
तोडले पहारे, या क्रांतीसुर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

बंद केली सती प्रथा 
सती प्रथेला घातला आळा 
नवजीवन दिले तिजला
वाचविले तिच्या तान्ह्या बाळा
नवजीवन दिले आम्हा, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

वाचविण्या जगाचा पोशिंदा 
घेतला आसूड हाती 
गुलामगिरी संपविण्या 
तळपला तो क्रांतीसुर्य ज्योती 
झुगारिली अमानुष प्रथा, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

घेऊनी संगे सावित्रीला 
तिलाही ज्ञानाचा धडा शिकविला 
मिळुनी मग दोघा उभयंत्यांनी   
शिक्षणाचा विडा उचलला 
बहुजना शिकविले, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

ज्योती किरतकुडवे (साबळे) 
दिवा - ठाणे

©Jk क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏

Nikhil Azad

Ramabai Ambedkar Smruti Din Status | 27 May Ramabai Ambedkar Whatsapp Status | रमाई स्मृती दिन 2022 #समाज

read more

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मृदगंध१

read more
आला पाऊस सर्वत्र लाल काळ्या मातीचा पसरला
  आठवणीत तुझ्या रमता बेधुंद करी मज तुझ्या नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

.......

somnath gawade

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मृदगंध१

read more
येता पावसाची सर
मुदगंध चौफेर उधळला
जुन्या आठवणींचा
स्मृतिगंध पुन्हा दरवळला.

 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

.......

Atul waghade

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मृदगंध१

read more
पैलतीरावर ऐलतीरावर
मृदगंध स्मृतीधुंद 
त्या कृष्ण बासूरीतून
मनमोहून‌ टाके तो सूर मधूर.... नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

.......

Atul Waghade

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ....... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मृदगंध१

read more
पैलतीरावर ऐलतीरावर
मृदगंध स्मृतीधुंद 
त्या कृष्ण बासूरीतून
मनमोहून‌ टाके तो सूर मधूर.... नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

.......

saurabh

तुम हो प्रणय के गान से मस्तिष्क में हो ध्यान से तुम स्मृती में हो मेरी तुम हो हृदय मे प्राण से तुम भाव हो विश्वास हो बस तुम हृदय की आस हो

read more
तुम हो मेरे संसार से
स्वर स्वर थे ठहरे प्यार से
मैं कुछ नहीं हूँ बिन तुम्हारे
तुम प्रणय के सार से तुम हो प्रणय के गान से
मस्तिष्क में हो ध्यान से 
तुम स्मृती में हो मेरी 
तुम हो हृदय मे प्राण से
तुम भाव हो विश्वास हो
बस तुम हृदय की आस हो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile