Nojoto: Largest Storytelling Platform

New दिलेली भेट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिलेली भेट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिलेली भेट.

    LatestPopularVideo

Mrunalini Velankar

तू दिलेली भेटवस्तु.. #तूदिलेलीभेटवस्तु #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai, #GiftOfLove, #priceless, yqtaa

read more
मी जीवापाड जपणार आहे,
मनाच्या एका कोपऱ्यात,
तिच्याशी सदैव एक संवाद साधणार आहे
 तू दिलेली भेटवस्तु..
#तूदिलेलीभेटवस्तु
#collab #yqtaai 
#yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai, #giftoflove, #priceless, #yqtaa

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तू दिलेली भेटवस्तु.. #तूदिलेलीभेटवस्तु #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #मैत्री

read more
तू दिलेल्या भेटवस्तू मध्ये
हा मोठा टेडी माझ्यासाठी खूप खास आहे,
कारण त्याच्या हातात मैत्रीचे प्रतीक असलेला पिवळा गुलाब आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तू दिलेली भेटवस्तु..
#तूदिलेलीभेटवस्तु
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Rahul Likhar

मैत्री

मैत्री हा एक जीवनातील अतुट नात आहे।।
मैत्री म्हणजे कडु गोड भावनांचा एक एहसास आहे।।
मैत्री तुझ्या माझ्या जीवनाचा आधार आहे।।
प्रेम आणि छोट्या मोठ्या तक्रारीची एक सुंदर असा एहसास आहे।।
सुख दुःखाच्या क्षणात नेहमी साथ देणारी मैत्री ।।
मैत्री ही सुंदर अशी देवाने दिलेली भेट आहे जी तुझ्यामुळे माझ्या जीवनात आहे।।
 #NojotoQuote write by:- words_of_rahullik #marathimulga #Nagpurchamulga #ñàgpuriàñ #Maharashtriyan #shayari #poem #shayari #love #romantic #Hindi #Mumbai

Nikhil S. Kale

#भेट

read more
भेट झाली नाही......
आम्ही रोज भेटायचो,हसत खेळत आमचा दिवस जायचा.... पण एक दिवस ती आली नाही अन् मी...... एकटा पडलो......!!!
तो पूर्ण दिवस तिच्या विना खूप मोठा गेला......
रात्री घरी आलो न जेवता तसच झोपलो...... मनात म्हणत होतो ....उद्या माझी आणि तिची भेट होईल म्हणून ......झोपलो ...!!! पण मला झोपच लागली नाही , काय माहित मी खूप भित होतो..... खूप सारे प्रश्न माझ्या समोर उभे राहिले ??????? असच करत दिवस उजाडला पण मला काही झोप लागली नाही !!! 
मी उठलो,तयार झालो आणि निघालो .... माझ् मन आज ती मला नक्की भेटणार..... पळ लवकर..... मी पोहोचलो पण ती अजून आली नव्हती.....???  माझ मन मला सारखं सारखं प्रश्न विचारत होत ???
काय झालं ? काय झालं तर नसेल ना तिला ? ती ठीक तर आहे ना ? ..... असे खूप सारे प्रश्न पडायला लागले........ पण ती दुसऱ्या दिवशी पण आली नाही..... मी खूप भिलो...... !!!!! दुसरा दिवस ही मी एकट्याने घालवल.......माझे मित्र माझी चेष्टा करत होते.....पण मी त्यांच्या कडे दुर्लक्ष केलं......मला सध्याला ती इंपॉर्टन्ट होती .....बाकी मला कोणी काहीही म्हणू देत !!!!! त्याच्या दिवशी मी माझ्या घरी न जाता तिच्या घरी गेलो...... बाहेरून आवाज दिलो.....तेवढ्यात तिचे वडील आले........अरे नि** ये ना !!! माझी फाटली ..... तिचा वडील रागात होते.... मला अजून भीती वाटा लागली !!! ही तिच्या पप्पा ला काय सांगितली असेल म्हणून ...... तेवढ्यात मी धाडस करत होतो तेवढ्यात तिचा आवाज आला आणि माझे हात पाय गळाले..... रोज एवढं बड बड करणारी .....ही चा आवाज अस का ????? 
ती - *** आत ये !!! 
मी - आलो !!!! तिचा पप्पा मला जाम रागाने पाहत होता ....... मी आत तिच्या कडे गेलो तर काय ??? तिला खूप ताप होता ..... तिचा चेहेरा खूप बारीक झाला होता ..... मला राहवल नाही...... मी तिथून निघून गेलो.......माझ्या घरी आलो ........!!!! परत न जेवता तसाच झोपी गेलो.......
तिसऱ्या दिवशी मला ताप आला ...... काय माहित काय झालं अचानक ????? मी तसाच झोपून राहिलो .......तेवढ्यात तिचा फोन आला !!!!
ती - काय रे अचानक निघून गेला त्या दिवशी ???? 
मी - नाही !!! ते मी !!! असच !!!! मी हळूच विचारलो आता कशी आहेस तू......🥺...
ती - आता मी एकदम ठीक आहे .........
मी - thank u देवा...... काय झालंत तुला ??? 
ती - ते मी सांगेन नंतर !!! तुला काय झालंय ???? 
मी - काय नाही आपल असच !!!! ती खूप मोठ्या ने असू लागली आणि मी खूप आनंदी झालो ...... 
ती - ये उद्या भेटू..... मी वाट पाहते तुझ ...... ठेवते फोन.....येड्या.....!!!
मी - ही अस का म्हणली मला ???? आणि अस का म्हणली सांगते म्हणून ???? उद्या विचारतो थांब ???? फक्त अवढ्याच माझ्या आणि तिच्या संभाषण मुळे मी कधी बरा झालो कळलं नाही !!!! उद्या भेटतो मग बोलतो तिला ........
पुढची गोष्ट लवकरच ........

©Nikhil S. Kale #भेट

pooja

somnath gawade

#भेट

read more
नजरेचे तीच्या बाण झेलण्या 
करतो हृदयाचे कोट मी
शितल,मनमोहक तीची कांती
भेटण्या  किती करावी भ्रमंती #भेट

RJ Prasad...

# भेट

read more
भेट ती जुन्या वाटेवरती ,
 आपली कधी झालीच नव्हती...

 ती वाट माझ्यासाठी ओळखीची ,
 पण तुझ्यासाठी अनोळखीच होती...

 ती वाट मला आता जुनीच झाली ,
 पण तुला अजूनही ती नवीच होती...

 म्हणूनच भेट ती जुन्या वाटेवरती ,
 आपली कधी झालीच नव्हती...

             @ RJ Prasad... # भेट

vinod vidyagar

भेट #nojotophoto

read more
 भेट

शब्द शृंगार 9359164650

भेट #poem

read more
किती छान होते ना ते दिवस.... तुझा फक्त अबोल स्पर्शच मला खूप काही सांगून जायचा.... नजरेनेच कळायचं एकमेकांचं दुःखं आणि नजरेनेच शमवल्या ज्याच्या काळजातल्या वेदना... पण... हात सुटतो नकळत.... फक्त आठवणी उरतात मग कधी कधी तुझा भास व्हायला लागतो..... काव्याच्या ओळी झिरपायला लागतात.... मनाच्या कागदावर..... हल्ली तुझ्यासारखं प्रेम दुर्मिळ होत चाललंय... ये.... तुला आठवतंय.? मी तुला प्रपोज केलेला दिवस.... तू मला मारलेली मिठी.... तुझ्या ओठांवर टेकवलेले ओठ... माझं अवखळ होणं.... तू मर्यादा तुझ्या पाळणं.... प्रेम म्हणजे ते नसतं रे.... असं समजावून सांगणं.... थोडं तू हि आठवत जा... तो नदीचा तीर.... गहिवरली सांज... रातकिड्यांचं संगीत... तुझा स्पर्श.... आह्ह... तसं तुझ्या प्रेमात आणि माझ्या प्रेमात फरक फक्त एवढांच... तू निघून जातांना मला स्मरणात ठेवलंस.... आणि मी... आणि मी.... तुला कवितेच्या प्रत्येक ओळीत जिवंत ठेवतो.... हे तुझं माझ्यात जिवंत राहणंच.... लिहितं ठेवतं मला वाटतं हीच असावी तुझी जिवंत कविता....
ऐकतेस ना... भेट

Silkesha S.

भेट......

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile